सामान्यज्ञान चाचणी क्र. (20) इ. 3 री ते 10 वी साठी
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी ............ येथे आहे. *
1 point
2) रत्नागिरी जिल्ह्यातील .......... हा आंब्याचा प्रकार प्रसिद्ध आहे. *
1 point
3) भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते ? *
1 point
4) चारमिनार हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण ........... येथे आहे. *
1 point
5) महाराष्ट्रातील प्रमुख किल्ला प्रतापगड हा ............ जिल्ह्यात आहे. *
1 point
6) ............ हे भारतातील अतिपूर्वेकडील राज्य आहे. *
1 point
8) जगातील .......... समुद्राचे पाणी सर्वात खारे पाणी आहे. *
1 point
8) खालील चित्रातील सुपरिचित व्यक्ती ओळखा. *
1 point
Captionless Image
9) भांगडा नृत्य हे .......... राज्यातील नृत्य प्रकार आहे. *
1 point
10) गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.