सराव चाचणी क्र.9 गणित
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} एका आयताची परिमिती 60 सेमी आहे त्याची रुंदी 10 सेमी असल्यास त्याची लांबी किती सेमी असेल?
2 points
Clear selection
2} घनाच्या कडा व त्याचे शिरोबिंदू यांतील फरक किती?
2 points
Clear selection
3} रामने 8.6 सेमी लांबीचा रेषाखंड काढण्याऐवजी 6.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढला तर रेषाखंडाची लांबी कितीने कमी झाली?
2 points
Clear selection
4} आठ ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम?
2 points
Clear selection
5} एका मजुराची एका दिवसाची मजुरी 35 रुपये आहे तर अशा 368 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती?
2 points
Clear selection
6} 8 , 4 , 0 , 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी विषम संख्या कोणती?
2 points
Clear selection
7} खालील दोन्ही आकृतींच्या परिमितीतील फरक किती 11 12 8 सेमी?
2 points
Captionless Image
Clear selection
8} रोहन कडे असलेल्या एक दोन व पाच रुपयांच्या नाण्यांची संख्या समान असून त्याच्याकडे चाळीस रुपये असल्यास सर्व नाण्यांची एकूण संख्या किती ?
2 points
Clear selection
9} पुढील आकृतीबंध पूर्ण करणारा पर्याय शोधा.~  A , BB , CCC ,  ?
2 points
Clear selection
10} 7000 ÷ 100 = किती ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.