सामान्य ज्ञान टेस्ट 3 मोठा गट
Sign in to Google to save your progress. Learn more
Student  Name *
School Name *
1 ते 50पर्यंतच्या सम संख्यांची बेरीज किती आहे? *
2 points
50 व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल? *
2 points
प्रसिद्ध राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? *
2 points
लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे? *
2 points
केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोठे आहे? *
2 points
भारताच्या पहिल्या राष्ट्रपती महिला कोण आहे त? *
2 points
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? *
2 points
नोबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो? *
2 points
दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय? *
2 points
प्रतिशिवाजी असे कोणास म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.