सामाजिक समस्या/मुद्दे युनिट - १ पेपर क्र.३ (सेमी-३)
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अंतर्गत बी.ए. भाग दोन मधील 'भारतातील सामाजिक मुद्दे' या पेपर क्रमाक ३ मधील 'सामाजिक समस्या' या मोड्युल नंबर एकवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपाची प्रश्नावली सरावासाठी तयार करण्यात आली आहे. सर्व विध्यार्थ्यांनी विद्यापीठ परीक्षेच्या दृष्टिकोनातून सदर प्रश्नावलीचा सरावासाठी उपयोग करून घ्यावा.
डॉ. अविनाश वर्धन
समाजशास्त्र विभाग,
आजरा महाविद्यालय, आजरा
मो. ९९६०३०४२५४