JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
ऑनलाईन टेस्ट - इयत्ता : पाचवी, विषय : परिसर अभ्यास भाग १, घटक : संदेशवहन व प्रसारमाध्यमे
निर्मिती : चंद्रकांत जगन्नाथ माने. शिक्षक.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाताडवाडी, ता. वाळवा, जि. सांगली.
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
विद्यार्थ्याचे नाव
*
Your answer
प्रश्न १. आधुनिक पद्धतीने करायच्या संदेशवहनासाठी कशाचा उपयोग केला जातो?
*
1 point
नैसर्गिक उपग्रह
चंद्र
कृत्रिम उपग्रह
अग्निबाण
प्रश्न २. भारतात संदेशवहनासाठी अवलंबल्या जाणाऱ्या कृत्रिम उपग्रहांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
*
1 point
MARS
NIS
NISAT
INSAT
प्रश्न ३. संदेशवहन म्हणजे •••••
*
1 point
वस्तूंची देवाणघेवाण.
माहितीची देवाणघेवाण.
साधनांची देवाणघेवाण.
मालाची देवाणघेवाण.
प्रश्न ४. गटातील वेगळा पर्याय ओळखा.
*
1 point
वृत्तपत्र
दूरदर्शन
संगणक
मोबाईल
प्रश्न ५. दिलेल्या पर्यायातील अयोग्य विधान कोणते?
*
1 point
प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो.
प्रसारमाध्यमांमुळे संदेशवहनासाठी लागणारा वेळ व श्रम यांत बचत होते.
प्रसारमाध्यमांमुळे नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळत नाही.
प्रसारमाध्यमांमुळे व्यापार, उद्योगधंदे यांमध्ये वाढ होते.
प्रश्न ६. दूरदर्शन, संगणक, मोबाईल यांच्या अतिवापरामुळे•••••••••• होत नाही.
*
1 point
डोळ्यांचा तसेच पाठीचा व श्रवणाचा आजार
मनोविकार
श्वसनाचा विकार
एकलकोंडेपणा वाढणे
प्रश्न ७. अयोग्य कृती ओळखा.
*
1 point
शैलेश दूरदर्शनवरून आरोग्य, शिक्षण, समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगांबाबत माहिती जाणून जागरूक राहतो.
पार्श्व शेतीमालाच्या विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठेची माहिती मोबाईल ॲपद्वारे घेतो.
राकेश इंटरनेटद्वारे अफवा पसरवून समाजाची शांतता व स्वास्थ्य बिघडवतो.
स्वरा तिच्या वर्गाच्या अभ्यासक्रमाचे संगणकाद्वारे ऑनलाईन अध्ययन करते.
प्रश्न ८. अयोग्य जोडी असलेला पर्याय ओळखा.
*
1 point
दूरदर्शन - दृकश्राव्य संदेशवहन
आकाशवाणी - श्राव्य संदेशवहन
आश्चर्य - भावना
मोबाईल - दृक संदेशवहन
प्रश्न ९. गटातील वेगळा शब्द शोधा.
*
1 point
आनंद
दु:ख
ताप
संताप
प्रश्न १०. पाचव्या इयत्तेत शिकणारा सुशांत नेहमी संगणकावर विविध संकतेस्थळांना भेट देतो. टिव्हीवरील सर्व आवडते कार्यक्रम न चुकता पहातो. आई-बाबांचा मोबाईल हट्टाने घेऊन तासन् तास मोबाईलवर गेम खेळतो. सारखा घरात बसून राहतो. हल्ली त्याचा एकलकोंडेपणा वाढला आहे. त्याला भूकही कमी लागते, झोपही जास्त येते, त्याचे वजनही खूप वाढले आहे. काय करावे बरे?.....
*
1 point
सुशांतच्या आई-बाबांनी त्याच्या मित्रांनी सुशांतला दररोज मैदानावर खेळायला न्यावे म्हणून प्रयत्न करावा व नियमितपणे त्याला मित्रांसोबत मैदानावर खेळायला पाठवावे. सुशांत घरी आल्यावर त्याच्याशी मैदानावरील खेळाबाबत, प्रसंगांबाबत चर्चा करावी.
सुशांतच्या आई-बाबांनी सुशांतशी सुसंवाद साधत अभ्यास, संगणक व मोबाईल वापर तसेच दूरदर्शनवरील कार्यक्रम पहाणे इत्यादीसाठी वेळेचे सुनियोजनाचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार सुशांतला अमंलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे.
सुशांतला समुपदेनाद्वारे संगणक, मोबाईल व दूरदर्शनच्या अतिरेकी वापरामुळे होणाऱ्या हानीकारक परिणामांची जाणीव करून देणे.
वरील तिन्ही पर्यायांमध्ये सुचवलेले सर्व मार्ग अवलंबावेत.
Submit
Page 1 of 1
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report