वरील माहिती खरी असून मी/ आम्ही ती पडताळून पाहिली आहे. स्पर्धेचे नियम मी / आम्ही वाचले असून मला / आम्हाला ते मान्य आहेत. ह्या स्पर्धेत मी/ आम्ही संपूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर भाग घेत आहोत. फक्त मराठी ह्या संदर्भात कुठल्याही प्रकारे जबाबदार असणार नाही. परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल हे मला / आम्हाला मान्य आहे. निर्माता:(सही / शिक्का) *