युरोप आणि भारत , ८ वी
इतिहास
www.dsedutech.com/
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) इसवी सनाचे १३ वे आणि १६ वे शतक ........... म्हणून ओळखले जाते ?
2 points
Clear selection
२ ) प्रबोधन काळात कशाला चालना मिळाली ?
2 points
Clear selection
३ ) लिओनार्दी द विंची यांच्या अजरामर झालेल्या चित्राकृती कोणत्या ?
2 points
Clear selection
४ ) जोहान्स गुटनबर्ग याने .............. यंत्राचा शोध  लावला .
2 points
Clear selection
५ ) कालिकत बंदरात येऊन पोहोचणारा खलाशी कोण ?
2 points
Clear selection
६ ) कोणत्या कायद्यामुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या ?
2 points
Clear selection
७ ) फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिलेली देणगी कोणती ?
2 points
Clear selection
८ ) ................. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला .
2 points
Clear selection
९ ) एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे म्हणजे ............... स्थापन करणे होय .
2 points
Clear selection
१० ) इंग्रजांनी भारतात इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा केली ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.