2. पृथ्वीचे अंतरंग - आठवी भूगोल
ऑनलाईन चाचणी - पृथ्वीचे अंतरंग
विषय - भूगोल
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name *
संपूर्ण नाव लिहावे.
School Name *
संपूर्ण नाव लिहावे.
१. आपल्या पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली आहे? *
2 points
२. पृथ्वीला प्रथम कोणती अवस्था प्राप्त झाली होती? *
2 points
३. सूर्यमालेतील बाह्य ग्रह अजूनही कोणत्या अवस्थेत आहेत? *
2 points
४. पृथ्वीच्या सर्वात वरचा भाग हा घनरूप असून तो काय म्हणून ओळखला जातो? *
2 points
५. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे किती अंश सेल्सिअस तापमान असते? *
2 points
६. भूखंड प्रामुख्याने कशापासून बनला आहे? *
2 points
७. भूखंडीय कवचाची घनता किती ग्रॅम/घसेमी आहे? *
2 points
८. भूखंडीय कवचात प्रामुख्याने कोणता खडक आढळतो? *
2 points
९. भूकवचाचा दुसरा थर कोणता आहे? *
2 points
१०. महासागरीय कवच प्रामुख्याने कोणत्या संयुगाने बनलेला आहे? *
2 points
११. महासागरीय कवचाची घनता किती ग्रॅम/घसेमी आहे? *
2 points
१२. महासागरीय कवचात प्रामुख्याने कोणता खडक आढळून येतो? *
2 points
१३. खालील प्रतिमा कशाची आहे? *
2 points
Captionless Image
१४. प्रावरणाचे प्रामुख्याने किती उपविभाग केले जातात? *
2 points
१५. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीनंतर प्रावरणास सुरुवात होते? *
2 points
१६. निम्न प्रावरणाची घनता किती आहे? *
2 points
१७. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो? *
2 points
१८. गाभ्याची जाडी किती किलोमीटर आहे? *
2 points
१९. गाभ्याचे प्रामुख्याने किती भाग पडतात? *
2 points
२०. बाह्य गाभ्याची घनता किती आहे? *
2 points
२१. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा ------पदार्थाचा बनलेला आहे? *
2 points
२२. अंतर्गाभा हा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून तो ------स्थितित आहे? *
2 points
२३. अंतर्गाभा या थरात प्रामुख्याने कोणती मूलद्रव्ये आढळतात? *
2 points
२४. भूकवचाचे कोणते दोन स्तर आहेत? *
2 points
२५. गाभ्याचे प्रामुख्याने कोणते दोन भाग पडतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.