JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
24) General knowledge
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
नाव
*
Your answer
1} भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे?
*
2 points
अ) कोयना धरण
ब) उजनी धरण
क) हिराकूड धरण
ड) जयकवाडी धरण
2} 'सियाचीन' हे कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात आहे?
*
2 points
अ) हिमाचल प्रदेश
ब) उत्तराखंड
क) लडाख
ड) सिक्कीम
3} मानवाच्या शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे?
*
2 points
अ) यकृत
ब) हृदय
क) त्वचा
ड) फुफ्फुसे
4} 'पंचतंत्र' या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण मानले जातात?
*
2 points
अ) Vishnu Sharma
ब) Kalidasa
क) Valmiki
ड) Ved Vyasa
5} महाराष्ट्रातील 'द्राक्षांची राजधानी' म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
*
2 points
अ) सातारा
ब) नाशिक
क) कोल्हापूर
ड) सोलापूर
6} जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
*
2 points
अ) ऑस्ट्रेलिया
ब) मादागास्कर
क) ग्रीनलँड
ड) श्रीलंका
7} 'गीतरामायण' या अजरामर काव्याचे रचनाकार कोण आहेत?
*
2 points
अ) G D Madgulkar
ब) Kusumagraj
क) P L Deshpande
ड) V V Shirwadkar
8} भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे सुरू झाले?
*
2 points
अ) तारापूर
ब) कलपक्कम
क) रावतभाटा
ड) कैगा
9} एका सामान्य प्रौढ व्यक्तीच्या तोंडात साधारण किती दात असतात?
*
2 points
अ) २८
ब) ३०
क) ३२
ड) ३४
10} 'युनायटेड नेशन्स' (UN) ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
*
2 points
अ) १९४५
ब) १९४७
क) १९५०
ड) १९५५
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report