3 } बौद्धिक क्षमता चाचणी { MAT }
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1}  b c - b c b - c b b - b b - b
पुढे दिलेल्या उदाहरणातील अक्षरांच्या लयबद्ध मांडणीसाठी योग्य पर्याय निवडा
*
2 points
2} जर फणसाला आंबा, आंब्याला पेरू, पेरूला केळी, केळ्याला जांभूळ म्हटले तर आपली राष्ट्रीय फळ कोणते? *
2 points
3 } सोबतच्या आकृतीत त्रिकोण संख्या किती आहे *
2 points
Captionless Image
4} वसंत , ग्रीष्म , वर्षा , ?
प्रश्नचिन्ह च्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा?
*
2 points
5} प्रश्नचिन्ह च्या जागी कोणती संख्या येईल? *
2 points
Captionless Image
6} एका रो हाऊस मधील सदनिकांना पिवळा, जांभळा, निळा, हिरवा, लाल हे रंग याच क्रमाने पुन्हा पुन्हा दिल्यास 37 सदनिकेला कोणता रंग येईल? *
2 points
7} सीमा व रीमा यांच्या वयाची बेरीज 28 वर्ष आहे सीमा ही रिमापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे तर सीमा चे वय किती वर्ष असेल? *
2 points
8} एका एसटी स्टँडवर जीप व रिक्षा मिळून एकूण 17 वा आणि उभे आहेत त्यांच्या चाकांची एकूण संख्या 55 आहे तर रिक्षांची संख्या किती *
2 points
9) सोबत दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
9} आकृतीत चौरसाची संख्या किती आहे ? *
2 points
10} दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल? *
2 points
Captionless Image
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.