शिक्षक व इतर गट-शिक्षक दिन प्रश्नमंजुषा
याच लिंकवर रोज सकाळी १० वाजता प्रमाणपत्र अपडेट होतील.
Sign in to Google to save your progress. Learn more
 Name *
School Name *
आठवड्याचे वार किती असतात? *
2 points
इंद्रधनुष्यात किती रंग असतात? *
2 points
शुक्रवार नंतर कुठला वार असतो? *
2 points
वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? *
2 points
15 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? *
2 points
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? *
2 points
जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता आहे? *
2 points
 पाण्याची चव कशी असते? *
2 points
मानवी शरीरात ऐकून किती हाडे असतात ? *
2 points
कोणता उत्सव रंगांचा उत्सव म्हणून ओळखला जातो? *
2 points
हळदीचा रंग कुठला असतो? *
2 points
गांधी जयंती किती तारखेला असते ? *
2 points
गणपतीचे वाहन कोण आहे *
2 points
कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे? *
2 points
सहस्र वर्षात किती वर्षे येतात? *
2 points
दोन दिवस म्हणजे किती तास ? *
2 points
१ सेमी =_____मिलिमीटर *
2 points
विजेचा शोधकर्ता कोण आहे? *
2 points
जगातील सर्वात मोठी ‘लोकशाही’ म्हणून कोणता देश ओळखले जाते? *
2 points
झीरोचा   शोध कोणी लावला ? *
2 points
वर्षातले किती महिने ३१ दिवसांचे असतात ? *
2 points
एका वर्षात किती आठवडे असतात ? *
2 points
जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? *
2 points
कोणता तारा पृथ्वीच्या सर्वात जवळचा आहे ? *
2 points
पृथ्वीवरील लांब नदी कोणती ? *
2 points
 मानवी शरीरात किती फुफ्फुस असतात? *
2 points
जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? *
2 points
पृथ्वीवरील सर्वात उंच प्राणी कोणता आहे? *
2 points
जागतिक पर्यावरण दिन कधी असतो ? *
2 points
एका शतकात किती वर्षे असतात? *
2 points
 जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? *
2 points
क्रिकेट संघात किती खेळाडू असतात? *
2 points
आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील अवयव कोणता आहे? *
2 points
जागतिक साक्षरता दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? *
2 points
कोणता रंग शांततेचे प्रतीक आहे? *
2 points
मायक्रोसॉफ्टचा संस्थापक कोण आहेत? *
2 points
प्रथम विश्वयुद्ध कोणत्या वर्षादरम्यान सुरू झाले? *
2 points
कोणत्या सणाला प्रकाशाचा सण म्हटले जाते ? *
2 points
 भारताकडे सर्व मिळून किती क्रिकेट विश्वचषक आहेत? *
2 points
निरोगी प्रौढ व्यक्तीमध्ये किती दात असतात? *
2 points
पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वात जास्त प्रमाणात आहे? *
2 points
 जगात किती लोक आहेत? *
2 points
कोणत्या प्रकारच्या वायूमुळे सर्वात जास्त प्रमाणात ग्लोबल वार्मिंग होते? *
2 points
जगातील सर्वात मोठ्या पर्जन्य जंगलाचे नाव काय आहे? *
2 points
आपल्या सौर मंडळामध्ये किती ग्रह आहेत? *
2 points
जगातील सर्वात छोटा खंड कोणता आहे? *
2 points
कोणत्या देशाला कांगारूंचे देश म्हटले जाते? *
2 points
पृथ्वीवर सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे? *
2 points
पृथ्वीच्या अंदाजे ७१% पृष्ठभाग कशाने व्यापलेला आहे जमीन कि पाणी? *
2 points
जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? *
2 points
आपण रोजचा अभ्यास ग्रुप ला जॉईन आहात का ? *
फक्त माहितीसाठी
मोबाईल
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.