विद्यार्थी फीडबॅक
दयानंद कला महाविद्यालय, लातूर - फीडबॅक समिती 2019-20 - विद्यार्थी फीडबॅक

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी दि. 06 सप्टेबर, 2019 आपल्या कार्यभारास एक महिना पूर्ण केला. एका महिन्यातील त्यांची कार्यालयीन कामावरती पकड, महाविद्यालयाची शिस्त, प्राध्यापकांवरील नियंत्रण, संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय समन्वय महाविद्यालयाची व वर्गखोल्यांची स्वच्छता, प्रशासकीय कामाचा उरक, शैक्षणीक उपक्रम व कार्याचा उरक या विषयी विद्यार्थ्यांचा फीडबॅक.
1) विद्यार्थ्याच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यातील पुढाकार *
2) विद्यार्थ्यांना कार्यालयात येणाऱ्या अडचणी सोडवण्यातील पुढाकार *
3) विद्यार्थ्यांच्या ग्रंथालयातील व वर्गातील अडचणी सोडवण्यातील पुढाकार *
4) महाविद्यालयाच्या शिस्तीवरील नियत्रंण *
5) वर्गातील स्वच्छता *
6) महाविद्यालयातील स्वच्छता *
7) मुलींच्या कक्षांची स्वच्छता *
8) तक्रारपेटीतील समस्या सोडवण्याचे स्वरूप *
9) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्याचा आवाका *
10) शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याच्या अडचणी सोडवण्याचा आवाका *
विद्यार्थ्यांच्या नवीन सूचना, शिफारसी व मत : *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy