आकारिक मेगा टेस्ट,इयत्ता सातवी,सामाजिक शास्त्रे
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाईप करा *
1- कोणत्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना अज्ञांना वा निवाड्यांना ताम्रपट असे म्हणतात *
2 points
2- आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे कोणते? *
2 points
3- मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते *
2 points
4- आपल्या स्वातंत्र्यलढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट काय प्राप्त करणे होते *
2 points
5-बुद्रुक म्हणजे काय? *
2 points
6-पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ओळखा:१)जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे आपुले' *
2 points
7-पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ओळखा:२)'मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा' *
2 points
8-राजसत्ता व राजधानी जोड्या लावा: *
6 points
गुलबर्गा
हंपी
देवगिरी
दिल्ली
विजयनगर
बहमनी
यादव
मुघलसत्ता
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.