30. परिमिती
इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
1. एका आयताची परिमिती 60 सेमी आहे. त्याची रुंदी 14 सेमी असल्यास त्याची लांबी किती असेल? *
2 points
2.     8 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे परिमिती किती? *
2 points
3. रोहन रोज सकाळी 320 मी लांब व 210 मी रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो. तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो? *
2 points
4. एका आयताकृती भूखंडाच्या कडेने तीन पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी ₹ 60 प्रति मीटर या दराने ₹ 28,800 खर्च आला, तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल? *
2 points
5.   30 मी, 20 मी व 25 मी बाजू असलेल्या एका त्रिकोणाकृती भूखंडाला ₹ 2.50 प्रति मीटर या दराने चार पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? *
2 points
6.   60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला चार पदरी कुंपण तार लावायची आहे. त्यासाठी किसनने 500 सेमी लांबी असणाऱ्या तारेच्या दोन गुंडाळ्या आणल्या, तर त्याच्याजवळ किती तार उरेल? *
2 points
7. एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? *
2 points
8. एका तारेचे वर्तुळ उघडून ती तार सरळ केली व तिची लांबी मोजली तेव्हा ती तर दीड मीटर भरली. ही तार वाकवून 50 सेमी लांबी असणारा एक आयत तयार केला, तर त्या आयताची रुंदी किती असेल? *
2 points
9.   160 मी लांब व 90 मी रुंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेर्‍या घालतो. रोज 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्यात? *
2 points
10. 13 सेमी लांबी व 5 सेमी रुंदीचे दोन आयात परस्परांना रुंदी कडून जोडले, तर तयार होणार्‍या आकृतीची परिमिती किती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.