विषय -बुद्धिमत्ता चाचणी ,घटक -तर्कसंगती व अनुमान
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
प्रिया रूपापेक्षा वयाने लहान आहे .महेश उमेश पेक्षा वयाने लहान आहे. राम महेश पेक्षा वयाने लहान आहे .रूपा रामपेक्षा वयाने लहान आहे तर वयाने सर्वात मोठे कोण आहे? *
2 points
घड्याळातील तास काटा व मिनिट काटा पुढीलपैकी कोणत्या वेळी सरळकोनात असतात? *
2 points
बागेत मोगलापेक्षा गुलाबाची 7 रोपे जास्त आहे . मोगऱ्या पेक्षा जास्वंदीची तीन रोपे कमी आहेत.जास्वंदी पेक्षा पारिजातकाची दोन रोपे कमी आहेत. तर बागेत कोणत्या फुलांची झाडे सर्वात जास्त आहे? *
2 points
तांब्याला पितळ म्हटले ,सोन्याला चांदी म्हटले ,चांदीला लोखंड म्हटले, लोखंडाला पोलाद म्हटले तर सर्वात महाग धातू कोणता? *
2 points
स्मिता खोखो व कबड्डी खेळते, चंदना हॉलीबॉल, खोखो व टेनिस खेळते. राधा कबड्डी ,खो-खो व बॅडमिंटन खेळते. रचना क्रिकेट ,बॅडमिंटन ,खो-खो खेळते. तर कोणता खेळ जास्त मुली खेळतात? *
2 points
सायकलला मोटरसायकल म्हटले, मोटारसायकलला कार म्हटले, बैलगाडीला मोटार सायकल म्हटले, ट्रॅक्टर ला विमान म्हटले, विमानाला बैलगाडी म्हटले, तर आकाशात उडणारे वाहन कोणते? *
2 points
पिवळ्याला लाल म्हटले, लालला हिरवा म्हटले, हिरव्याला नारंगी म्हटले, नारंगी ला निळा म्हटले, पांढऱ्या ला पिवळ्या म्हटले तर पोपटाच्या चोचीचा रंग कोणता? *
2 points
सुमेधने विस खुर्च्या लाल ,पांढरी ,पिवळी ,हिरवी याप्रमाणे ठेवल्या तर 20 व्या क्रमांकावर कोणती खुर्ची असेल? *
2 points
मराठीला हिंदी म्हटले, संस्कृतला मराठी म्हटले, हिंदी ला संस्कृत म्हटले, इंग्रजीला हिंदी म्हटले तर आपली राष्ट्रभाषा कोणती? *
2 points
भाजीला पुरी म्हटले, पुरीला पुलाव म्हटले, पुलावाला गुलाबजाम म्हटले, गुलाबजाम ला भाजी म्हटले, तर मेनूतील गोड पदार्थ कोणता?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.