शिक्षक दिन - प्रश्नमंजुषा
निर्मिती
उमेश नागनाथ कोटलवार
www.hasatkhelatshikshan.in
Iniciar sesión en Google para guardar lo que llevas hecho. Más información
आपण कोण आहात? *
आपले नाव *
आपला जिल्हा *
1) शिक्षक दिन कधी साजरा केला जातो? *
2 puntos
2) भारतात शिक्षक दिन कोणाच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो? *
2 puntos
3) भारतात सर्वप्रथम शिक्षक दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला? *
2 puntos
4) भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो? *
2 puntos
5) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म केव्हा झाला? *
2 puntos
6) जगभरातील साधारणपणे किती देशांमध्ये 'शिक्षक दिन' साजरा केला जातो? *
2 puntos
7) खालीलपैकी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा राष्ट्रपती पदाचा अचूक कार्यकाळ असलेला पर्याय निवडा? *
2 puntos
8) खालील महान व्यक्तींपैकी शिक्षक नसलेली व्यक्ती ओळखा? *
2 puntos
9) 'आंतरराष्ट्रीय शिक्षक दिन' कधी साजरा केला जातो? *
2 puntos
10) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? *
2 puntos
11) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे कितवे राष्ट्रपती होते? *
2 puntos
12) सर्वप्रथम भारतरत्न पुरस्काराने कोणास गौरविण्यात आले? *
2 puntos
13) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्काराने कधी गौरविण्यात आले? *
2 puntos
14) डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मृत्यू कधी झाला? *
2 puntos
15) चुकीची जोडी ओळखा? *
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.