1) चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कधी झाला?
2) चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या गावात झाला ?
3) चंद्रशेखर आझाद यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला ?
4) चंद्रशेखर आझाद यांचे पूर्ण नाव काय होते?
5) चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कधी झाला ?
6) चंद्रशेखर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?
7) चंद्रशेखर आझाद यांच्या आईचे नाव काय होते ?
8) चंद्रशेखर आझाद वयाच्या कितव्या वर्षी असहकार चळवळीत सामील झाले ?
१०) चंद्रशेखर आझाद यांना कोणत्या ठिकाणी मृत्यू आला ?