चाचणी क्र.10 बुद्धिमत्ता इयत्ता 3 री व 4 थी
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1} " र क त व " या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील चौथे अक्षर कोणते? *
2 points
2 व 3 ) संख्या मालिका
५ , २ , ३ , ४ , ९ , ३ , ५ , २ , ३ , ६ , ९ , ९ , १ , १ , ८ , ५ , ६ , ३
2}  वरील संख्या मालिकेत सम अंकानंतर विषम अंक किती वेळा आला आहे? *
2 points
3} संख्या मालिकेतील सम अंकांची बेरीज किती? *
2 points
4} शिक्षक , शाळा , सैनिक , दुकानदार
गटातील वेगळे पद ओळखा?
*
2 points
5} दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा कशी असेल? *
2 points
Captionless Image
6} कॅल्क्युलेटर : गणिती क्रिया : : होकायंत्र : ? 
 पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्ह च्या जागी आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल?
*
2 points
7} स्वराज वर्गामध्ये पुढून तिसऱ्या बाकावर बसला आहे त्या रांगेमध्ये एकूण 11 बाकी आहेत तर स्वराज बाकाचा मागून कितवा क्रमांक असेल? *
2 points
8} परी ईशान्य दिशेकडे तोंड करून उभी होती त्यानंतर ती दोनदा उजवीकडे काटकोनात वळाली व एकदा 45 कोनामध्ये डावीकडे वळाली तर परीच्या मागची दिशा कोणती? *
2 points
9} सोबतच्या चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? *
2 points
Captionless Image
10} अथर्वला शाळेचा मैदानात दहा रुपये सापडले असता त्याची खालीलपैकी योग्य कृती कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.