6. असा रंगारी श्रावण (आठवी मराठी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - मराठी
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१. 'असा रंगारी श्रावण' या कवितेचे लेखक कोण आहेत? *
2 points
२. ऐश्वर्य पाटेकर यांच्या 'भूईशास्त्र' या कविता संग्रहालयाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा कोणता पुरस्कार मिळाला आहे? *
2 points
३. 'भूईशास्त्र' या कवितासंग्रहातील कवितांचे  खालीलपैकी कोणत्या भाषेत अनुवाद झाला नाही? *
2 points
४.  भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सन २०१२ साली कोणत्या देशाच्या भेटीसाठी  ऐश्वर्य पाटेकर यांची निवड करण्यात आली होती? *
2 points
५. 'असा रंगारी श्रावण'  ही कविता कोणत्या मासिकातून घेतली आहे. *
2 points
६. काव्यपंक्ती पुर्ण करा - कलावंत हा साजिरा काय त्यांची कलागत  ---------- *
2 points
७. 'सृष्टी' या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? *
2 points
८. कोणत्या दोन महिन्यांच्या मध्ये 'श्रावण' हा महिना येतो? *
2 points
९. 'नदी' या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? *
2 points
१०. ध्वनिदर्शक शब्द ओळखा-  पावसाची------ *
2 points
११.  झुले म्हणजे काय? *
2 points
१२. श्रावण महिन्यात खालीलपैकी कोणता सण येत नाही? *
2 points
१३. इंद्रधनुष्या मध्ये किती रंग असतात? *
2 points
१४. कवीच्या मते श्रावण महिना काय उधळीत येतो? *
2 points
१५. कवीच्या मते आकाशाला बांध कोण घालतो? *
2 points
१६. खालील चित्र कशाचे आहे? *
2 points
Captionless Image
१७. नभ या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता नाही? *
2 points
१८. खट्याळ म्हणजे काय? *
2 points
१९. गोकुळाष्टमी या सणाला काय करतात? *
2 points
२०. झाड या शब्दाला खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.