O JavaScript não está habilitado em seu navegador. Em função disso, não é possível abrir este arquivo. Habilite o JavaScript e atualize a página.
काळ
निर्मिती
अमृता उमेश कोटलवार
www.hasatkhelatshikshan.in
Faça login no Google
para salvar o que você já preencheu.
Saiba mais
* Indica uma pergunta obrigatória
विद्यार्थ्याचे नाव
*
Sua resposta
शाळेचे नाव
*
Sua resposta
१) पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
आजी गोष्ट सांगेल.
आजीने गोष्ट सांगितली.
आजी गोष्ट सांगत असते.
आजीने गोष्ट सांगितली होती.
२) पुढीलपैकी वर्तमानकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
रामने अभ्यास केला असेल.
राम अभ्यास करतो.
राम अभ्यास करेल.
रामने अभ्यास केला.
३) पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
अमृता गणित शिकविते.
अमृता गणित शिकवेल.
अमृता गणित शिकवत असेल.
अमृताने गणित शिकवले.
४) पुढीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
सूर्य मावळेल.
सूर्य मावळला.
सूर्य मावळत असेल.
सूर्य मावळलेला असेल.
५) पुढीलपैकी भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
अतुलने व्यायाम केला.
अतुल व्यायाम करतो.
अतुल व्यायाम करेल.
अतुल व्यायाम करीत होता.
६) काळाचे मुख्य किती प्रकार आहेत?
*
2 pontos
चार
दोन
तीन
यापैकी नाही
७) 'अनिरुद्धने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.' या वाक्याचा काळ ओळखा.
*
2 pontos
वर्तमानकाळ
भूतकाळ
भविष्यकाळ
साधा काळ
८) पुढील पर्यायातील भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
उठला
उठत आहे
उठेल
उठला होता.
९) पुढील पर्यायातील भविष्यकाळी क्रियापदाचा पर्याय ओळखा.
*
2 pontos
गेला
जातो
जाईन
गेला होता.
१०) क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया हि पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला .........................असे म्हणतात.
*
2 pontos
भविष्यकाळ
भूतकाळ
वर्तमानकाळ
साधा काळ
Enviar
Limpar formulário
Nunca envie senhas pelo Formulários Google.
Formulários
Este conteúdo não foi criado nem aprovado pelo Google.
Denunciar abuso
Termos de Serviço
Política de Privacidade