सूट कमिशन व रिबेट 
Sign in to Google to save your progress. Learn more

1) मगनलालने एका वस्तूची छापील किंमत 32,500 रुपये सांगितली छापील किंमतीवर त्याने शे. 10 सूट दिली. तर त्याने गिऱ्हाईकाला किती रुपये सूट मिळाली ?

*
2 points

2) आशिषला दुकानदाराने शे. 5 सूट दिल्याने दुचाकी गाडी घेताना 2,376 रुपयांची सूट मिळाली. तर गाडीची दर्शनी किंमत किती असेल ?

*
2 points

3) रोहनला वस्तूंच्या विक्रीकरिता मासिक 12,500 रुपये पगार व एकूण विक्रीच्या 4% प्रोत्साहन भत्ता मिळतो. जून महिन्यात रोहनने 4,20,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली तर रोहनला जून महिन्याचे एकूण किती रुपये मिळतील ?

*
2 points

4) मधुमतीने दलालामार्फत 2 म्हशी विकल्या. एका म्हशीची विक्री किंमत 63,700 तर दुसऱ्या म्हशीची किंमत 37,300 रुपये ठरली. दलालाची दलाली 21 % ठरली तर म्हशी विकून मधुमतीला विक्री किंमतीपेक्षा किती रुपये कमी मिळाले ?

*
2 points

5) निशांतने गुलाबाचे 200 गुच्छ प्रत्येकी 65 रुपयांस याप्रमाणे विकले. विक्रीतून शे. 5% दराने निशांतला अडत मिळाली. तर निशांतला किती रुपये अडत मिळाली ?

*
2 points

6) समान किंमत असलेल्या दोन वस्तूंवर अनुक्रमे 10% व 12% सूट दिल्यानंतर त्या दोन्हीमधील फरक 34 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती ?

*
2 points

7) राजाभाऊने 42,700 रुपयांचा फ्रीज 39,711 रुपयांस विकला तर किती टक्के सूट दिली ?

*
2 points

8) व्यापाऱ्याने एका दूरदर्शन संचाची किंमत 36,750 रुपये सांगितली. परंतू दिपावली निमित्त त्याने टी. व्ही. संचावर शेकडा काही सूट दिल्याने लक्ष्मणला तो दूरदर्शन संच 31,2371⁄2 रुपयांना विकला तर त्याने शेकडा किती सूट दिली ?

*
2 points
9) एका दुकानदाराने 18 वस्तूंच्या खरेदीवर 9 वस्तू मोफत दिल्या तर शेकडा किती सूट दिली? *
2 points
10) रमणलालने 10 पेनच्या खरेदीवर 4 पेन मोफत दिले तर किती टक्के सूट दिली? *
2 points

11) एका शेतकऱ्याने 72 क्विंटल तांदूळ प्रति क्विंटल 4,200 दराने व्यापाऱ्यामार्फत विकला. व्यापाऱ्याला शे. 4 अडत दयावी लागली तर शेतकऱ्याला किती रुपये मिळाले?

*
2 points

12) देवगड आंब्यांची एक पेटी 1,250 रुपयांस विकली. व्यापाऱ्याने अशा 25 पेट्या विकल्या. प्रत्येक पेटीसाठी शे. 1.5 दराने कमिशन घेतले. तर व्यापाऱ्याला किती कमिशन मिळाले ?

*
2 points

13) खादी ग्रामोद्योग मंडळाने 25,300 रुपयांच्या मालाची विक्री केली. मालाच्या विक्रीवर 5% रिबेट मिळत असेल तर किती रुपये रिबेट मिळेल ?

*
2 points

14) एका वायुप्रदुषण कमी करण्याचा इलेक्ट्रीक गाडीसाठी सरकारकडून शे. 20% रिबेट कंपनीला देण्यात येते. एका गाडीची किंमत 24,500 रुपये आहे. अशा एकूण 6 गाड्यांची विक्री केली असेल तर (व्यापाऱ्याला) कंपनीला किती रुपये रिबेट मिळेल ?

*
2 points

15) एक दुकानदार खरेदीच्या 2 पट सूट देतो म्हणजे तो शेकडा किती सूट देतो ?

*
2 points

16) एका नाट्यगृहावर 12 तिकिटांवर 2 तिकिटे मोफत दिली जातात तर त्यांनी शे. किती सूट दिली आहे?

*
2 points

17) सोरे (पॅनेल) घटाच्या विक्रीसाठी प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांतर्गत सरकारने शे. 30% (सबसिडी) रिबेट जाहीर केले. रामदेवने आपल्या दुकानातून 2,400 रुपये किमतीचे 27 सोरे घट विक्री केले. तर रामदेवला किती रुपये रिबेट मिळेल ?

*
2 points

18) हातमाग मंडळाने सूती कापड विक्रीवर 12.5•% रिबेट जाहीर केले. सोमनाथला 12187.50 रुपये रिबेट मिळाले असेल तर किती रुपयांची कापड विक्री सोमनाथने केली ?

*
2 points

19) 16 वस्तूंच्या विक्रीमधून 18 वस्तू प्रत्यक्ष दद्याव्या लागत असतील तर शे. किती सूट दुकानदाराने दिली ?

*
2 points

20) 24 रुपयांस 2 डझन केळी असा भाव व्यापाऱ्याने सांगितला. परंतु प्रत्यक्षात 24 रुपयांस 30 केळी व्यापाऱ्याने ग्राहकाला दिली, तर ग्राहकाला किती रुपये सूट मिळाली ?

*
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.