इयत्ता 6 वी, सामान्य विज्ञान,16.विश्वाचे अंतरंग | Online Test 1
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
धूमकेतू हे धूळ व  ............... पासून तयार झालेले असतात. *
2 points
आपली आकाशगंगा ज्या इतर आकाशगंगांच्या समूहामध्ये आहे, त्या समूहाला का्य म्हणतात ? *
2 points
कोणता  ग्रह घरंगळत चाललेला दिसतो? *
2 points
गुरु हा वादळी ग्रह आहे. *
2 points
प्रामुख्याने धूलिकण आणि वायू यांच्यापासून बनलेला तेजोमेघ हे ताऱ्यांचे जन्मस्थान असते *
2 points
रूपविकारी  ताऱ्याचे उत्तम उदाहरण ............. आहे. *
2 points
 सूर्यमालेतील सर्वांत मोठा ग्रह कोणता आहे ? *
2 points
आपल्या शेजारील आकाशगंगा कोणती आहे ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.