१५ आपल्या समस्या- आपले उपाय  5 वी मराठी
निर्मिती - संदीप वाघमोरे   आपल्या वर्गाच्या इतर ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://sandeepwaghmore.in/5-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
वाहतूक कोंडीमुळे कोणती समस्या निर्माण होते ?
2 points
Clear selection
रस्त्याला कोणत्या वेळेला जास्त गर्दी असते ?
2 points
Clear selection
वाहतूक कोंडीमुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण वाढते ?
2 points
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा .वर्गात कचरा साठवू नये म्हणून कचरा पेटी ची व्यवस्था करणे .
2 points
Clear selection
समानार्थी शब्द लिहा . अवघड -
2 points
Clear selection
. . . . . . ही एक समस्या आहे .
2 points
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा . दुकानातून वस्तू आणायला गेल्यावर आपले वाहन पार्किंगच्या ठिकाणी लावणे .
2 points
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा . समस्या X
2 points
Clear selection
योग्य की अयोग्य ते लिहा .एखाद्या गाडीचा छोटासा अपघात झालेला आहे अपघात पाहण्यासाठी तेथे गर्दी करणे .
2 points
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा . सुगंध x
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.