M.Ed. Sem IV Assessment & Evaluation
Test M.Ed.Sem IV Assessment & Evaluation
Email *
You wish to ask the open ended questions to the students so as to understand their creative ideas .If you ask open ended question then what happens to the validity of the test? (विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कल्पना समजून घेण्यासाठी मुक्त व खुले  प्रश्न विचारण्याची आपली इच्छा आहे. जर आपण खुला प्रश्न विचारला तर चाचणीच्या  वैधतेचे काय होते?) *
When a teacher wants to give feedback to a group regarding a common misconception, then the teacher should use ----(जेंव्हा शिक्षकाला एका गटाला सगळयांच्या समान चुकीच्या आकलनासंदर्भात प्रत्याभरण द्यायचे आहेत तेंव्हा त्याने   --- वापरावे.) *
School inspector judging the performance of teachers; how do you describe it?(शाळा निरीक्षक शिक्षकांच्या कार्यमाना विषयी  निर्णय घेत आहेत. याचे वर्णन तुम्ही कसे कराल? ) *
For an unsuccessful learner which comparison will be the best while giving feedback to that learner ?(अयशस्वी अध्ययनकर्त्यास प्रत्याभरण देण्यासाठी कोणती तुलना सर्वात चांगली ठरेल ?) *
Which one of the following is not true regarding feedback?(प्रत्याभरणासंदर्भात खालीलपैकी कोणती गोष्ट सत्य नाही ?) *
From the following which one is not the aspect of feedback strategy? (खालीलपैकी कोणता घटक हा प्रत्याभरण कार्यनीतीचा घटक नाही?) *
The teacher decided to take three unit tests with the interval of one month. Which aspect of the feedback is she thinking? (एक-एक महिन्याच्या अंतराने तीन घटक चाचण्या घेण्याचा निर्णय शिक्षिकेने घेतला. शिक्षिका प्रत्याभरणi बोलच्या कोणत्या पैलूचा विचार करत आहे? ) *
What is a database of questions that can be shared between and among Courses, Learning Object Repositories, and Master Courses known as?(विविध कोर्स,लर्निंग ऑब्जेक्ट रिपॉझिटरीज आणि मास्टर कोर्स त्यामध्ये सामायिक होणाऱ्या प्रश्नांच्या डेटाबेसला काय म्हणता येईल? ) *
Data analysis in Qualitative research' is a very specialized course and there are very few teachers in this specialized course. What type of challenge it will lead to? ('गुणात्मक संशोधनात डेटा विश्लेषण' हा एक विशेष अभ्यासक्रम आहे आणि या विशेष अभ्यासक्रमासाठी फारच  कमी शिक्षक आहेत. ह्यामुळे कोणत्या प्रकारचे आव्हान निर्माण होईल ?) *
From the following ..............is not the advantage of onscreen evaluation.(खालीलपैकी.............हा ऑनस्क्रीन मूल्यमापनाचा फायदा नाही.) *
Ms.Soniya wants  to make her feedback effective. You being her colleague , which aspect would you like to ask her to avoid ?(सुश्री सोनियांना आपला अभिप्राय प्रभावी करायचा आहे. आपण तिचे सहकारी आहात म्हणून आपण तिला कोणत्या बाबी टाळायला सांगाल?) *
While teaching parts of plants, teacher asks students to bring a small plant like Coriander or Fenugreek or saplings with roots and flower for observation. What is she doing?(वनस्पतींचे भाग शिकवताना, शिक्षक विद्यार्थ्यांना धणे किंवा मेथी सारखी एक छोटी रोपे मुळे आणि फुलांसह  निरीक्षणासाठी आणण्यास सांगतात.शिक्षक या ठिकाणी काय करत आहे?) *
The teacher wants to provide feedback about the students learning processes and the efforts taken for the completion of research work. What type of test are to be used for the purpose?(शिक्षकांना विद्यार्थ्यांची  शिकण्याची प्रक्रिया आणि संशोधन कार्य पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांबद्दल अभिप्राय प्रदान करावासा वाटतो. यासाठी कोणत्या प्रकारची चाचणी वापरावी लागेल?) *
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report