संख्याज्ञान, भाग _1
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google to save your progress. Learn more
Name *
School *
8,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्यांची बेरीज किती? *
2 points
2,4,8,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या कोणती? *
2 points
7,2,5 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक काढा. *
2 points
ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते त्या संख्येला ......‌संख्या म्हणतात. *
2 points
अखंड आवर्ती दशांश रूपातील प्रत्येक संख्या ......असते. *
2 points
(1)प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. (2) प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. *
2 points
3.279 व 32.279 या दोन संख्यांमधील सातच्या स्थानिक किमतीतील फरक ओळखा. *
2 points
5,2,3,4 यापैकी प्रत्येक अंक एकेकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज किती? *
2 points
पाच अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी लहानात लहान संख्या मिळेल? *
2 points
3,2,7,8 हे अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक काढा.
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.