QUIZ ON WOMEN EMPOWERMENT
ही प्रश्नमंजुषा सी.पी. अँड बेरार महाविद्यालयाच्या Women's Cell तर्फे तयार करण्यात आलेली आहे. महिला सक्षमीकरणावरचे ही प्रश्नमंजुषा महिला विषयक प्रश्नांवर आधारित आहे. स्पर्धापरिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पण ही प्रश्नमंजुषा उपयुक्त आहे.
Name of Participant : *
Mobile No. : *
Email Id: *
1. सावित्रीबाई फुले यांनी आपली पहिली शाळा काढली त्या ऐतिहासिक वस्तूचे नाव काय?
2 points
Clear selection
2. सिमोन द बोव्हाने लिहिलेल्या जगप्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय?
2 points
Clear selection
3. पंचायत राजमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे?
2 points
Clear selection
4. खालील दिलेल्या नावांपैकी नोबल परितोषक विजेत्या प्रसिद्ध महिला शास्त्रज्ञाचे नाव कोणते?
2 points
Clear selection
5. घरगुती हिंसाचारापासून महिलांचा बचाव करणारा सगळ्यात सशक्त कायदा कोणता?
2 points
Clear selection
6. एखाद्या पुरुषाने महिलेची छेड काढल्यास आणि तिने तक्रार केल्यास त्याच्याविरुद्ध कोणते कलम लावल्या जाईल?
2 points
Clear selection
7. एखाद्या पुरुषाने बलात्कार केल्यास त्याच्याविरुद्ध कोणते कलम लावले जाईल?
2 points
Clear selection
8. कामाच्या ठिकाणी छेडखानी किंवा लैंगिक छळ झाल्यास स्त्री महिला तक्रार निवारण समितीला तक्रार करू शकते. कोणत्या कायद्याअंतर्गत ही समिती प्रत्येक ऑफिसमध्ये आणि कॉलेजमध्ये असणे अनिवार्य आहे?
2 points
Clear selection
9. लैंगिक अपराधांपासून बालकांचे (18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी) संरक्षण करणारा कायदा कोणता?
2 points
Clear selection
10. हिंदू विवाह कायद्यानुसार किमान विवाहयोग्य वय कोणते?
2 points
Clear selection
11. पहिल्या भारतीय महिला डॉक्टरचे नाव काय?
2 points
Clear selection
12. ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले मराठीतील पहिले स्त्रीवादी पुस्तक कोणते?
2 points
Clear selection
13. भारतात मुस्लिम महिला हक्क दिन कधी साजरा केल्या जातो?
2 points
Clear selection
14. भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी पहिली महिला कोणती?
2 points
Clear selection
15. भारतीय सेनेत काम करणारी पहिली महिला जवान कोण?
2 points
Clear selection
16. ट्रेन चालवणारी पहिली महिला कोण?
2 points
Clear selection
17. ऑलिम्पिक मध्ये दोन मेडल्स मिळवणारी एकमेव भारतीय महिला कोणती?
2 points
Clear selection
18. 2020 मधील भारताच्या लोकसंख्येत स्त्री-पुरुषांची टक्केवारी किती आहे?
2 points
Clear selection
19. खालीलपैकी कोणती योजना या मुलींसाठी आहे?
2 points
Clear selection
20. महिलांसाठी असलेल्या सरकारी योजना कोणती?
2 points
Clear selection
21. भारतातील पहिली महिला आय. पी. एस. अधिकारी कोण?
2 points
Clear selection
22. आपली ओळख गुप्त ठेवून महिलेवरील अत्याचाराची ऑनलाइन तक्रार कुठे करता येईल?
2 points
Clear selection
23. बांग्लादेशी महिलांवरील अत्याचाराचे सत्य जगापुढे मांडणाऱ्या 'लज्जा' या पुस्तकाच्या लेखिका कोण?
2 points
Clear selection
24. महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे?
2 points
Clear selection
25. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2020 मध्ये भारतात दररोज सरासरी किती बलात्कार झाले?
2 points
Clear selection
26. नोबल पारितोषिक मिळवणारी भारतीय महिला कोण?
2 points
Clear selection
27. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवाराची नावे कोण सुचवत?
2 points
Clear selection
28. काही शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र बस आहे. या बसला काय म्हणतात?
2 points
Clear selection
29. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
2 points
Clear selection
30. खालीलपैकी कोणता नंबर हा इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे?
2 points
Clear selection
31. खालीलपैकी कोणता फोन नंबर हा महिलांना तात्काळ मदत पोहोचवतो?
2 points
Clear selection
32. संयुक्त राष्ट्राने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले होते?
2 points
Clear selection
33. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
2 points
Clear selection
34. पिंक या चित्रपटातून कोणता संदेश दिला गेला?
2 points
Clear selection
35. 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस मनवणे कोणत्या वर्षीपासून सुरू झाले?
2 points
Clear selection
36. खालीलपैकी कोणती दिग्दर्शक महिलाकेंद्रित चित्रपट बनवते?
2 points
Clear selection
37. खालीलपैकी कोणता महिलकेंद्रित चित्रपट मधुर भांडरकरने बनवला नाही?
2 points
Clear selection
38. इंग्लंडमधील महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारे पुरुष कोण?
2 points
Clear selection
39. कोणत्या देशाने सगळ्यात पहिले महिलांना मतदानाचा अधिकार दिला?
2 points
Clear selection
40. अमेरिकन महिलांना मतदानाचा अधिकार कोणत्या साली मिळाला?
2 points
Clear selection
41. मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी अमेरिकन महिलांना किती वर्षे संघर्ष करावा लागला?
2 points
Clear selection
42. महिला व बालकल्याण विभागाने महिला उद्योजकांना विक्रीसाठी उबलब्ध करून दिलेला ऑनलाइन प्लॅटफॉर्म कोणता?
2 points
Clear selection
43. उज्वला योजना कशासाठी आहे?
2 points
Clear selection
44. खालीलपैकी कोणत्या कायद्याअंतर्गत ऑनलाइन पोर्नोग्राफी हा दंडनीय अपराध आहे?
2 points
Clear selection
45. 2012 मध्ये महिला अत्याचाराविरोधात 'वन बिलियन रायजिंग' हे जागतिक दर्जाचे आंदोलन कोणी सुरू केले?
2 points
Clear selection
46. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या जनक कोण?
2 points
Clear selection
47. अरुणा रॉय यांचे कोणत्या क्षेत्रातले काम उल्लेखनीय आहे?
2 points
Clear selection
48. चिपको आंदोलनाला जागतिक स्तरावर नेणारे आंदोलक कोण?
2 points
Clear selection
49. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या सेवा भारत या संस्थेच्या जनक कोण?
2 points
Clear selection
50. #मी टू या सोशल मीडियावरील आंदोलनाचे जनक कोण?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy