६ वी विज्ञान २ सजीव सृष्टी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याच्या वनस्पतीच्या प्रक्रियेला........... म्हणतात. *
1 point
सजीवांना जगण्यासाठी .............. आवश्यकता असते. *
1 point
शरीरातील निरुपयोगीपदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजे............. होय. *
1 point
घडणाऱ्या घटनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला ............ म्हणतात. *
1 point
आयुर्मान पूर्ण झाले कि प्रत्येक सजीव ......... पावतो. *
1 point
सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतो त्याला ............. म्हणतात   *
1 point
एकाच पेशीपासून बनलेल्या सजीवांना काय म्हणतात. *
1 point
खालील पैकी हे सजीवाचे लक्षण नाही. *
1 point
हिंस्त्र प्राणी ओळखा *
1 point
सजीवाचा लहानात लहान घटक म्हणजे............. होय. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.