इयत्ता 9 वी राज्यशास्त्र, 5 भारत व अन्य देश
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भारत आणि पाकिस्तान या देशांच्या संबंधांवर प्रभाव असणाऱ्या बाबी कोणत्या ? *
1 point
भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश कोणते? *
1 point
भारताचे आंतरराष्ट्रीय सरहद्द खुली असणारा देश कोणता? *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : भारत-चीन संबंध मैत्री पूर्वक आहेत. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : श्रीलंका सरकारच्या मदतीसाठी भारताने शांतिसेना पाठवली. *
1 point
चूक की बरोबर ते ओळखा : दक्षिण आशियायी राष्ट्रांमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे आहे *
1 point
सिमला करार *
1 point
पाणी वाटप व सीमारेषेच संबंधी करार *
1 point
नैसर्गिक वायूची आयात *
1 point
पायाभूत क्षेत्र, विकास, दळणवळण ,आरोग्य *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.