उतारा व त्यावर आधारित प्रश्न
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
सर्व फुलांत गुलाबाच्या फुलाचा तोरा वेगळाच असतो. म्हणून त्याला 'फुलांचा राजा' असे म्हणतात. गुलाबाची लाल, पिवळी, केशरी, पांढरी असे विविध रंग असणारी फुले पाहायला मिळतात. गुलाबाच्या पाकळ्या पासून गुलकंद तयार करतात.
वरील उतारा वाचून 1 ते 3 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक~ 1} फुलांचा राजा कोणाला म्हटले आहे?
2 points
Clear selection
2} या उताऱ्यात किती रंगाची नावे आलेली आहेत?
2 points
Clear selection
3} गुलाबाच्या पाकळ्या पासून काय तयार करतात?
2 points
Clear selection
खालील उतारा वाचून 4 ते 6 प्रश्नांची उत्तरे लिहा.
कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. तो इमानदार असल्यामुळे त्याचा वापर घराचे राखण करण्यासाठी करतात. रंग ,उंची, ठेवून व त्याचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या अनेक जाती पहावयास मिळतात. कुत्रा चावल्यानंतर रेबीज हा रोग होऊ शकतो.
4} कुत्र्याचा उपयोग कशासाठी करतात?
2 points
Clear selection
5} कुत्रा चावल्यानंतर कोणता रोग होऊ शकतो?
2 points
Clear selection
6} खालीलपैकी पाळीव प्राणी कोणता आहे.
2 points
Clear selection
खालील उतारा वाचून 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे लिहा.
मधमाशांचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याला उपयोगी औषधी मध तयार करणे. हा मध चवीला गोड असतो. मधमाशी फुलावर बसून मत तयार करते मधमाशी पोळ्यात राहते.
7} मधमाशी कोठे राहते?
2 points
Clear selection
8} मधमाशी पासून आपल्याला काय मिळते? *
2 points
खालील उतारा वाचून 9 व 10 प्रश्नांची उत्तरे लिहा.
शेजारच्या गावात एक किल्ला आहे. त्याच्या आजूबाजूला पळसाची व वडाची झाडे आहेत. किल्ल्यातून गुप्तपणे बाहेर जाण्यासाठी एक भुयार केले आहे. किल्ल्यात तोफा आहेत. मी किल्ला पाहिला जाणार आहे. काही किल्ले सागरी असतात तर काही डोंगरी असतात.
9} किल्ल्यात व किल्ल्याच्या परिसरात खालीलपैकी काय नाही? *
2 points
10} शेजारच्या गावात काय आहे? *
2 points
खालील उतारा वाचून 11 ते 13 प्रश्नांची उत्तरे लिहा.
पोपट हा एक पाळीव पक्षी आहे. पोपटाचा रंग हिरवा असतो. पोपटाची चोच लाल व बाकदार असते. त्याची शेपटी लांब असते. फांदीवर बसून ऐटीत मान वाकडी तिकडी करीत तो इकडे तिकडे पहात असतो. पोपट हिरवी मिरची, डाळ, पेरू या गोष्टी आवडीने खातो. पोपट "विठू विठू" असा आवाज काढतो. आपण शिकवल्या प्रमाणे तो शब्द बोलतो.
11} पोपटाचा रंग कसा असतो? *
2 points
12} पोपटाचा आवाज कसा असतो? *
2 points
13} पोपटाची चोच कशी असते? *
2 points
खालील उतारा वाचून 14 व 15 व्या प्रश्नाचे उत्तरे लिहा.
 मोराइतका सुरेख पक्षी जगात नाही. मोर पाहणाऱ्याला चकित करतो आणि लोक पाहतच राहतात. आकाशात ढंग गोळा झाले की, मोर नाचायला सुरूवात करतात. नदीकाठी, सखल भागात, झाडाझुडपांत मोर राहतो. मोराचे घरटे मोठे असते
14} जगातील सुरेख पक्षी कोणता? *
2 points
15} मोर कोठे राहतो? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.