इयत्ता -पाचवी, विषय - गणित .शिक्षकाचे नाव-श्री. रमेश काळे.
शिक्षक समुह पुणे महानगरपालिका, साप्ताहिक चाचणी दिनांक 26.06.2021
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव *
मोबाईल क्रमांक *
शाळेचे नाव *
शाळेचा 11 अंकी युडायस क्रमाक (शिक्षकांकडून घ्यावा.) *
1) चार हजार पाच ही संख्या अंकात कशी लिहितात *
1 point
2) 9870 ही संख्या अक्षरात कशी लिहितात *
1 point
3) आठ हजार ही संख्या अंकात कशी लिहितात *
1 point
4) चार हजार अकरा ही संख्या अंकात कशी लिहितात *
1 point
5) 2,4,1,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान चार अंकी संख्या कोणती? *
1 point
6) 6,7,8,9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी चार अंकी संख्या कोणती? *
1 point
7) सात हजार पाचशे ही संख्या अंकात कशी लिहितात *
1 point
8) सहा हजार सहा ही संख्या अंकात कशी लिहितात *
1 point
9) चार हजार चार शे चार म्हणजे पुढीलपैकी कोणती संख्या *
1 point
10) 399 या संख्येच्या क्रमाने पुढील येणारी संख्या कोणती? *
1 point
11) पाऊस पडेल या आशेवर शेतकरी पेरणी करतात त्याला काय म्हणतात? *
1 point
12) 'जेवताना हवे तेवढेच अन्न ताटात घ्यावे' हे विधान योग्य की अयोग्य *
1 point
13) चवदार तळ्याचा सच्याग्रह कोणी केला? *
1 point
14) पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा *
1 point
15) 'मधुर' या शब्दाला 'ता' प्रत्यय लावल्यास कोणता शब्द तयार होईल. *
1 point
Choose correct answer.
16) The book is .......... my bag. *
1 point
17) Pari is hiding ............. the table. *
1 point
18) The cat is ............. the mouse and the dog *
1 point
19) The guests are ............. the room *
1 point
20) Umbrella is .............. the table *
1 point
फळांमध्ये ................. असल्याने फळे गोड लागतात. *
1 point
महाग पदार्थ स्वस्त पदार्थापेक्षा खुप पौष्टीक असतात. *
1 point
योग्यजोड्या जुळवा *
3 points
सूत
धागा
लोकर
मेढी
कापूस
ताग
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.