वर्ग 7 वा     विषय - भूगोल भरती ओहोटी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्यांचे नाव *
खालील व्हिडिओ पहा व प्रश्नाचे उत्तर सोडवा
दर ....तास... मिनिटांनी भरती-ओहोटी चे एक चक्र पूर्ण होते. *
2 points
Required
समुद्राचे पाणी कधी कधी किनार्‍याच्या खुप जवळ आल्याचे तर काही वेळेस किनाऱ्यापासून आत दूर पर्यंत गेल्याचे दिसते सागर जलाच्या या हालचालींना काय म्हणतात? *
2 points
भरती-ओहोटीचा संबंध थेट सूर्य ,चंद्र ,पृथ्वी यांचे ....व .......यांच्याशी असतो *
2 points
1)परिवलनामुळे पृथ्वीला बल प्राप्त होते त्याला केंद्रोत्सारी बल असे म्हणतात.(2) गुरुत्वाकर्षण बल हे केंद्रोत्सारी बलाच्या कित्येक पटींनी जास्त असते. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. (१) सागर जलाला येणाऱ्या भरती व ओहोटी पुढील घटक कारणीभूत असतात *
2 points
पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बला पेक्षा जास्त परिणाम करते कारण...... *
2 points
अमावस्या व पौर्णिमेला उधाणाची भरती का येते कारण. *
2 points
प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला भांगाची भरती ओहोटी होते कारण.. *
2 points
लाटेच्या उंच भागाला..... व खोलगट ........भागाला म्हणतात. *
2 points
१)शीर्ष व द्रोणी यांच्यामधील उभे अंतर ही लाटेची उंची असते.(२) दोन शीर्षां दरम्यान चे किंवा दोन द्रोणी दरम्यानचे अंतर ही लाटेची लांबी असते. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.