दिलेला परिच्छेद वाचा आणि प्रश्न क्र. ४१ ते ४५ ची उत्तरे द्या.
ड. संसर्गित
आरोग्यदायी अन्न तुमच्यासाठी चांगले असते. केस चमकदार आणि हाडे बळकट करण्यासाठी ते आवश्यक असते. शरीराची उंची वाढणे आणि मन उल्हासित
राहण्यासाठी ते उपयुक्त असते. आरोग्यदायी अन्न हे चविष्ट असते. भात,गहू,ओट्स यासारखी धान्ये आरोग्यदायी असतात. दूध, चीझ आणि दही हे पदार्थसुद्धा खूप उपयुक्त आहेत. ते आपली हाडे बळकट बनवितात. काजू आणि बदाम यांपासून तुमच्या
शरीलाला लोह आणि प्रथिने मिळतात. फळे आणि भाज्या तुमच्या शरीरासाठी उपयुक्त असतात. तुम्ही हिरव्या पालेभाज्या नियमित खाणे गरजेचे आहे.चिप्स आणि बिस्किटे जरी चविष्ट असले तरी ते आरोग्यदायी नसतात त्यामुळे ते पदार्थ खाणे टाळणे उपयुक्त ठरते. जेव्हा तुम्ही आरोग्यदायी पदार्थ खाता, तेव्हा तुम्ही तंदुरस्त
आणि उत्साही राहू शकता.