८. नैसर्गिक संसाधने | सहावी भूगोल
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सहावी
विषय - भूगोल
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
१. हवा हे संसाधन सर्वत्र विपुल प्रमाणात आढळते. *
2 points
२. मानवाच्या शेती व्यवसायामध्ये...... हे एक महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. *
2 points
३. साधारणपणे अडीच सेंमी जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे किती काळ लागू शकतो? *
2 points
४. निसर्गातील संपूर्ण सजीव सृष्टी..... या संसाधनांवर अवलंबून असते. *
2 points
५. पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी किती टक्के पाणी वापरणे योग्य आहे? *
2 points
६. खनिज म्हणजे रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गतः तयार झालेले.......असतात *
2 points
७. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती टक्के आहे? *
2 points
८. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. *
2 points
९. कोणामुळे आपल्याला प्राणी या नैसर्गिक संसाधनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे? *
2 points
१०. सूचिपर्णी वने कोणत्या कटिबंधात आढळतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.