इयत्ता नववी 9. पर्यावरणीय व्यवस्थापन
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
................हा दिवस जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. *
2 points
सेल फोन मुळे................. प्रकारचा घनकचरा निर्माण होतो. *
2 points
घनकचऱ्यापासून विद्युत ऊर्जा निर्माण करण्याचे प्रमाण.............. सर्वात जास्त आहे *
2 points
CPR मुळे आपद्ग्रस्त व्यक्तींचे.............. परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. *
2 points
चूक की बरोबर लिहा.
घनकचऱ्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे जमीन, वायू व जलप्रदूषण होत नाही.
*
2 points
समुद्रात खोलवर कचरा गाडला जातो. *
2 points
विसंगत पद ओळखा  *
2 points
विसंगत पद ओळखा  *
2 points
जोड्या जुळवा  *
4 points
रसायने, रंग, राख
किरणोत्सारी पदार्थ
बँडेज, कापूस, सुया
काच, रबर, कॅरीबॅग
शहरी कचरा
धोकादायक कचरा
जैव वैद्यकीय कचरा
औद्योगिक कचरा
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.