3} आद्रता व ढग
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} बाष्पीभवन हे कशाचे बाष्पात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे? *
2 points
2} मुंबईचे हवामान -------- व दमट आहे? *
2 points
3 } पर्जन्य पडण्यासाठी हवेत --------- असण्याची आवश्यकता आहे? *
2 points
4} हवेतील बाष्पाचे प्रमाण म्हणजे -------- हे होय? *
2 points
5} एक घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे यावरून त्याची -------- आहारता काढली जाते? *
2 points
6} दिवसा सापेक्ष आद्रता कशी असते? *
2 points
7} ढग हे मुख्यतः कशापासून बनलेले असतात? *
2 points
8} वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? *
2 points
9} जमीन ही नेहमी -------- प्रभारी युक्त असते?
2 points
Clear selection
10} खालीलपैकी कोणता एक वृष्टीचा प्रकार आहे? *
2 points
11} समुद्रसपाटीपासून जसे जसे उंच जावे तसे तसे बाष्पाचे प्रमाण -------- होत जाते? *
2 points
12} वातावरणात जास्त उंचावर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार कोणता? *
2 points
13} कोणते ढग जाड थराचे असतात? *
2 points
14} कशाच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पात रूपांतर होते? *
2 points
15} वाळवंटी प्रदेशात कोणता घटक कमी असल्याने हवा कोरडी असते? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.