महात्मा गांधी जयंती निमित्त प्रश्नमंजुषा (खुला गट)
Sign in to Google to save your progress. Learn more
 Name *
School Name *
 
1)महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते?
*
2 points
2. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? *
2 points
3. एक सेंटीमीटर म्हणजे किती मिलिमीटर? *
2 points
4. जगातील सात आश्चर्यांपैकी कोणते एक आश्चर्य भारतात आहे? *
2 points
5. जगात एकूण किती आश्चर्य आहेत? *
2 points
6. भारताचे राष्ट्रगीत कोणते? *
2 points
7)राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांचा जन्म कधी झाला ? *
2 points
8. पुढीलपैकी कोणते शहर गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? *
2 points
9. सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहेत? *
2 points
10. महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला ?
*
2 points
11. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? *
2 points
12. महात्मा गांधीना  काय  म्हणत असत ?
*
2 points
13. एक डझन म्हणजे किती? *
2 points
14.  महात्मा गांधीजीच्या पत्नीचे नाव काय होते ?
*
2 points
15.  मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधीनी कोठे केला ?

*
2 points
16. गाणे गाणार याला पुढीलपैकी काय म्हणतात? *
2 points
17. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? *
2 points
18. शून्याचा शोध कोणी लावला? *
2 points
19. जुलियस सीझर या नाटकाचे निर्माता कोण होते? *
2 points
20. सात ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? *
2 points
21. ध्रुवतारा कोणत्या दिशेला उगवतो? *
2 points
22. कोणत्या ग्रहाला निळा ग्रह असे म्हणतात? *
2 points
23. कोणता पक्षी आहे शांततेचे प्रतीक म्हणून ओळखतात? *
2 points
24. कशाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया हा आजार होतो? *
2 points
25. उचक्या लागल्यावर काय प्यावे? *
2 points
26. विविध प्रकारचे जेवण बनवणाऱ्या ला पुढीलपैकी काय म्हणतात? *
2 points
27. रुग्णांवर उपचार करणाऱ्या ला काय म्हणतात? *
2 points
28. हवाई जहाज चालवणार्‍याला काय म्हणतात? *
2 points
29. मिठाई बनवणाऱ्या ला काय म्हणता? *
2 points
30. गाडी चालकाला काय म्हणतात? *
2 points
31. चपला शिवणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
32.  शिवण काम करणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
33.  सोन्याचा व्यापार करणाऱ्या ला काय म्हणतात? *
2 points
34. मडकी घडवणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
35. बांगडी चा व्यापार करणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
36. लोखंडावर धातू काम करणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
37. लाकडावर काम करणाऱ्याला काय म्हणतात? *
2 points
38. विराट कोहली कोण आहे? *
2 points
39. सोलापूर कशासाठी प्रसिद्ध आहे? *
2 points
40. पुढील पैकी कशामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठवता येते? *
2 points
41. पुढीलपैकी काय पाण्यात विरघळते? *
2 points
42. साखर मीठ पाणी यांच्या एकत्रित मिश्रणाला काय म्हणतात? *
2 points
43. समुद्राचे पाणी चवीला कसे असते? *
2 points
44. नदीचे पाणी कसे असते? *
2 points
45. पाणी स्वच्छ होण्यास पुढीलपैकी कशाची मदत होते? *
2 points
46. सूक्ष्मजीव पाहण्यासाठी पुढील व्यक्ती कशाचा वापर करतात *
2 points
47. पाणी उकळल्याने पाण्यातील काय मारतात? *
2 points
48. पोटात दूषित पाणी गेले तर पुढीलपैकी काय होऊ शकते? *
2 points
49. तलाव नद्या धरणे पाण्याचे काय आहेत? *
2 points
50.महात्मा गांधी यांचा मृत्यू कधी झाला ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.