इयत्ता :७वी विषय : मराठी धडा१२. सलाम - नमस्ते !
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी, टेस्ट निर्मिती : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
पुस्तकातील पान नंबर ५५ वरील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. *
0 points
शेख महंमद याचे ........ चे दुकान होते. *
1 point
लेखिका वह्यांची खरेदी जून महिन्यात कशासाठी करत असत ? *
1 point
शेख महंमद याचा स्वभाव कसा होता ? *
1 point
" का रे शेख ? तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का ? " हे वाक्य कोण कोणास म्हणाले. *
1 point
झुबेदा कोणते काम उत्तम करत असे ? *
1 point
आज कालच्या जगात ............ हा शब्द दुर्मिळच झाला आहे. *
1 point
झुबेदाला कोणत्या आजाराने ग्रासले होते ? *
1 point
Business या इंग्रजी शब्दाच्या अर्थाचा उताऱ्यात वापरलेला मराठी शब्द कोणता ? *
1 point
लेखिका शेख कडून दरवर्षी कोणत्या महिन्यात वह्या विकत घेत असत ? *
1 point
शेख च्या कुटुंबात किती व्यक्ती होत्या ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.