JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
राज्यस्तरीय सामान्यज्ञान चाचणी दिनांक 20 सप्टेंबर 2020
LEARNING WITH SMARTNESS
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
Name
*
Your answer
District
*
Your answer
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक ......करतात.
*
2 points
पंतप्रधान
सरन्यायाधीश
राष्ट्रपती
मंत्री
सातवाहन राजघराण्याची राजधानी...... होती.
*
2 points
दिल्ली
पैठण
देवगिरी
यापैकी नाही
राजघराणे व त्यांच्या राजधान्या खाली दिले आहे. चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
शिलाहार घराणे ___वलीपट्टण
यादव सत्ता ___देवगिरी
वाकाटक घराणे____ वत्सगुल्म
सातवाहन राजघराणे ___देवगिरी
लॉर्ड विल्यम बेंटिकने .........या प्रांतात 'सतीची चाल' बंद केली.
*
2 points
पंजाब
बंगाल
उत्तर प्रदेश
यापैकी नाही
विष्णुशास्त्री पंडित यांनी........ या वर्तमानपत्रातून स्त्रियांच्या स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी लेखन केले.
*
2 points
सत्यार्थप्रकाश
बंगाल गॅझेट
इंदुप्रकाश
यापैकी नाही
महात्मा गांधीजींचे राजकीय गुरू...... हे होते.
*
2 points
लोकमान्य टिळक
गोपाळ गणेश आगरकर
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
महादेव गोविंद रानडे
'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ...... यांनी सुरू केली.
*
2 points
डॉ. बाबा आढाव
डॉ. प्रकाश आमटे
डॉ. बाबा आमटे
डॉ. अभय बंग
.........हा महात्मा गांधीजींचा भारतातील पहिला यशस्वी लढा होता.
*
2 points
खेडा सत्याग्रह
असहकार चळवळ
चंपारण्य सत्याग्रह
यापैकी नाही
इसवीसन 1853 मध्ये ......यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
*
2 points
दादाभाई नौरोजी
जमशेदजी टाटा
कावासजी नानाभाॅय दावर
यापैकी नाही
राष्ट्रपती चा कार्यकाल .....वर्षाचा असतो.
*
2 points
तीन वर्षे
सात वर्षे
सहा वर्षे
पाच वर्ष
कोकणात विजयदुर्ग येथे...... केंद्र आहे.
*
2 points
पवन ऊर्जा
औष्णिक ऊर्जा
जलविद्युत
सौर ऊर्जा
धारवाड या खडकांमध्ये प्रामुख्याने ........आढळते.
*
2 points
कॅल्शियम
मॅंगनीज
बेसॉल्ट
कडप्पा
रत्नागिरी जिल्ह्यातून........या जिल्ह्याची निर्मिती झाली.
*
2 points
सिंधुदुर्ग
पालघर
गोंदिया
गडचिरोली
.......प्रकारची मृदा असणाऱ्या प्रदेशात लोकवस्ती मध्यम ते दाट असते.
*
2 points
गाळाची मृदा
काळी मृदा
रेताड मृदा
यापैकी नाही
संत आणि त्यांची जन्मस्थान यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीचा पर्याय निवडा.
*
2 points
संत ज्ञानेश्वर ___आपेगाव ,औरंगाबाद
संत तुकाराम____ देहू, पुणे
संत जनाबाई___ गंगाखेड ,परभणी
संत नामदेव ___आपेगाव ,पुणे
इसवी सन.....मध्ये भारताने अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता सिद्ध केली.
*
2 points
1974
1990
1993
1980
इसवी सन 2000 मध्ये पार पडलेल्या ऑलिंपिक मध्ये ..हिने वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारांमध्ये पदक मिळवले ऑलंपिक मध्ये पदक मिळविणारी ती पहिली भारतीय महिला होय.
*
2 points
पी .टी .उषा
करनाम मल्लेश्वरी
मेरी कोम
सिंधू
इसवीसन ..मध्ये भारतात 'मानवी हक्क संरक्षण कायदा' करण्यात आला.
*
2 points
1993
1995
1985
1972
एक जुलै 1975 रोजी ....... यांनी वीस कलमी कार्यक्रमाची घोषणा केली.
*
2 points
राजीव गांधी
मनमोहन सिंग
इंदिरा गांधी
विश्वनाथ प्रताप सिंग
भारताचे....... हे सर्व संरक्षक दलांचे सरसेनापती असतात.
*
2 points
संरक्षण मंत्री
सेनापती
राष्ट्रपती
पंतप्रधान
द.सा.द.शे. 7200 रुपयांचे पाच दराने तीन वर्षांचे सरळ व्याज किती?
*
2 points
एक हजार रुपये
1900 रुपये
एक हजार ऐंशी रुपये
एक हजार तीस रुपये
एका फळ वाल्याने 35 रुपये डझन दराने घेतलेली 10 डझन केळी 42 रुपये डझन दराने विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला?
*
2 points
दहा टक्के
15%
20%
25%
120 व 240 यांचा लसावी हा मसावी च्या किती पट आहे?
*
2 points
तिप्पट
दुप्पट
चौपट
यापैकी नाही
23403 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
*
2 points
2990
2993
2997
2999
क्रम ओळखा. 1 ,8 ,27 ,64,.......
*
2 points
125
100
121
144
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report