स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट 172
vkbeducation 
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
सहली बाबत चर्चा करण्यासाठी 10 मित्र एकत्र जमले होते त्यांनी परस्परांशी एकदाच हस्तांदोलन केले तर हस्तांदोलन संख्या किती? *
2 points
एका बस मधून काही सैनिक आणि कॅप्टन मिळून 1200 व्यक्ती प्रवास करीत होते प्रत्येक 15 सैनिका बरोबर एक कॅप्टन आहे तर या गटामध्ये कॅप्टनची संख्या किती? *
2 points
एका बुद्धिबळ खेळाच्या सामन्यामध्ये 6 खेळाडू प्रत्येक खेळाडू बरोबर केवळ एकदाच खेळणार आहेत तर त्या खेळात किती सामने होतील? *
2 points
एका वर्गातील 46 विद्यार्थ्यांमध्ये विजय गुणांनुक्रमे  12 वा आला. तर शेवटून विजय क्रमांक कितवा आहे *
2 points
एका वर्गामध्ये राम गुणानुक्रमे  7 वा असून तो खालून 28 वा आहे तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती? *
2 points
वृक्षांच्या एका ओळीमध्ये एका झाडाचा क्रमांक दोन्ही बाजूकडून 51 वा आहे. तर त्या रांगेत किती वृक्ष आहेत? *
2 points
खालील पैकी कोणते लीप वर्ष नाही *
2 points
खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे *
2 points
ईशान्य आणि वायव्य या दोन दिशा मध्ये कोणती मुख्य दिशा येते? *
2 points
समसंबंध ओळखा 
कुत्रा:  रेबीज :: एनफिलस मादी : ?
*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.