पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा - 6
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in

विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) दिलेल्या संख्यांचा चढताक्रम पूर्ण होण्यासाठी चौकटीत योग्य संख्या शोधा.3,47,569,   3,47,659,   ...............,    3,47,965 *
2 Punkte
2) 15 शतक x 27 दशक = .................शतक *
2 Punkte
3) वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेला............ म्हणतात. *
2 Punkte
4) एका संख्येला 17 ने भागले असता भागाकार 305 येतो. तर त्याच संख्येला 25 ने भागले तर बाकी किती उरेल? *
2 Punkte
5) 351 दशक + 259 शतक + 101 हजार = किती ? *
2 Punkte
6) ................. - 62749 = 1,24,318 *
2 Punkte
7) जर a = 7, b= 5, c= 4, तर ........जागी योग्य चिन्ह लिहा. 2b ..... a + c *
2 Punkte
8) अंत्यबिंदू A व P असणारे किती वर्तुळकंस मिळतील? *
2 Punkte
Bild ohne Titel
9) 7/8 हा अपूर्णांक किती वेळा घेऊन बेरीज केल्यास उत्तर 7 येईल? *
2 Punkte
10) 2,35,497 या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किंमतीची बेरीज यांतील फरक किती ? *
2 Punkte
11) 5 मी 40 सेमी - 3 मी 5 सेमी = किती ? *
2 Punkte
12) द.सा.द.शे. काही दराने 60,000 रुपयांचे 7 वर्षाचे सरळव्याज 33,600 रु. होते. तर व्याजाचा दर किती ? *
2 Punkte
13) दिनू दरमहा 2380 रुपयांची बचत करतो. ही रक्कम त्याच्या मासिक पगाराच्या 14% असल्यास दिनूचा मासिक पगार किती ? *
2 Punkte
14) रोहन दररोज दीडलीटर दूध प्रतिलीटर 54 रु. दराने विकत घेतो, त्याने गांधींजयंतीपासून बालदिनापर्यंत दूध घेतले. तर दुधाचे बिल किती होईल? *
2 Punkte
15) 6 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती ? *
2 Punkte
Bild ohne Titel
16) धनंजयने 96 रु. डझन प्रमाणे 2 डझन वह्या, 48 रुपयांचे 6 पेन व 240 रुपयांचे दोन कंपास विकत घेतले. त्याने दुकानदारास 2000 रुपयाची नोट दिली. तर दुकानदार धनंजयला किती रुपये परत करेल ? *
2 Punkte
17) गारगोटीहून पुण्याला जाणारी बस स 8:25 वा. निघाली. वाटेत ती कोल्हापूर, कऱ्हाड व सातारा यांठिकाणी प्रत्येकी 25 मिनिटे थांबली व पुणे येथे दुपारी 3:15 वा. पोहोचली तर प्रत्यक्ष प्रवासासाठी किती कालावधी लागला ? *
2 Punkte
18) एका फळविक्रेत्याने 7 डझन हापूस आंबे 1764 रुपयांना विकले असता त्याला 504 रु. नफा झाला. तर प्रत्येक आंब्याची खरेदी किंमत किती ? *
2 Punkte
19) माधवने एक संगणक 65,999 रुपयांना, प्रिंटर 16795 रुपयांना व स्पीकर 7540 रुपयांना खरेदी केले. त्याने तो सर्व संच किती रुपयांस विकावा म्हणजे 9666 रु. नफा होईल ? *
2 Punkte
20) शैक्षणिक उठावासाठी एका गावातून सव्वालाख रुपये जमा झाले. त्यातील 30% रक्कम रंगरंगोटीसाठी व उरलेली रक्कम बांधकामासाठी वापरली, तर बांधकामासाठी किती रक्कम खर्च केली ? *
2 Punkte
21) एक टाकी पूर्ण काठोकाठ भरण्यास 45 ली. पाणी लागते, 4/9 भाग भरलेल्या टाकीतील निम्मे पाणी स्वच्छतेसाठी वापरले. तर ती टाकी पूर्ण भरण्यास आणखी किती लीटर पाणी लागेल ? *
2 Punkte
22) 3, 5, 7, 9 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरुन अशी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा की जिला 4 ने निःशेष भाग जाईल ? *
2 Punkte
23) ताशी 40 किमी वेगाने जाणारी गाडी 3 तासाला जेवढे अंतर जाते त्याच्या निम्मे अंतर ताशी 60 किमी वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल ? *
2 Punkte
प्रश्न 24 व 25 साठी सूचना : एका शाळेतील 500 विद्यार्थ्यापैकी विविध खेळ खेळणाऱ्या विद्याथ्यांची माहिती दिली आहे. त्यावरुन प्रश्नांची उत्तरे शोधा.
24) फूटबॉलपेक्षा क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती जास्त आहेत? *
2 Punkte
25) कोणताच खेळ न खेळणारे विद्यार्थी किती ? *
2 Punkte
Senden
Alle Eingaben löschen
Geben Sie niemals Passwörter über Google Formulare weiter.
Dieser Inhalt wurde nicht von Google erstellt und wird von Google auch nicht unterstützt.