JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका संच भाग 28
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
आपले नाव
*
Your answer
प्रश्न १ : ‘दिन-ए- इलादी’ या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?
*
2 points
शहजहान
अकबर
औरंगजेब
हुमायूँ
प्रश्न २ : चौकशी शिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले ?
*
2 points
रौलेट कायदा
पिट्सचा कायदा
भारत सरकारचा कायदा 1919
भारतीय वृत्तपत्र कायदा
प्रश्न ३ : ‘उचललेस तू मीठ मूठभर,साम्राज्याचा खचला पाया’ असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते ?
*
2 points
असहकार चळवळ
सविनय कायदेभंग
चले जाव चळवळ
रौलेट अॅक्ट चळवळ
प्रश्न ४ : भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते ?
*
2 points
पोर्तुगीज
इंग्रज
डच
फ्रेंच
प्रश्न ५ : महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली ?
*
2 points
हिंद केसरी
राय बहादुर
केसर –ए-हिंद
सर
प्रश्न ६ : ‘चौरी चौरा’ घटनेने ............ हे आंदोलन संपुष्टात आले ?
*
2 points
रौलेट विरोधी सत्याग्रह
छोडो भारत
असहकार चळवळ
सविनय कायदेभंग
प्रश्न ७ : राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला ?
*
2 points
सन 1920
सन 1918
सन 1921
सन 1922
प्रश्न ८ : आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली ?
*
2 points
विठ्ठल रामजी शिंदे
डॉ.अभय बंग
संत गाडगेबाबा
बाबा आमटे
प्रश्न ९ : ‘अंगारमळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
*
2 points
बाबा आमटे
शरद जोशी
विकास आमटे
प्रकाश आमटे
प्रश्न १० : ‘भावार्थ रामायण’ या ग्रंथाची रचना कोणी केली ?
*
2 points
संत रामदास
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
असेच महत्त्वाचे नवीन नवीन प्रश्नोत्तरे व दररोज चालू घडामोडीसाठी आपल्या टेलेग्राम चॅनेलला Follow करा.
https://t.me/marathinaukri
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report