संख्या मालिका
 संख्या मालिका म्हणजे संख्या ची मांडणी वेगळ्या पद्धतीने दिलेली असते, निरीक्षण करून सूचनेप्रमाणे उत्तर काढणे अपेक्षित आहे.

*  या अंतर्गत  सम , विषम ,  मूळ ,  जोडमूळ ,  त्रिकोणी , वर्गमूळ , वर्ग संख्या , घनसंख्या , संयुक्त संख्या , विभाज्यतेच्या कसोट्या , पाढे , संख्यांचा गुणाकार , रोमन संख्या , घड्याळातील वेळा , कोणाची मापे  अशा विविध प्रकारच्या संख्यांची मालिका देऊ शकतात .
Sign in to Google to save your progress. Learn more
 विद्यार्थ्याचे नाव
 शाळेचे नाव *
1) 900 , 146 , 222 , 522 , 105 , 103 ,154 , 351 ,133  या संख्या मालेत 3  ने भाग जाणाऱ्या संख्या चा चढता क्रम लावल्यास मध्यभागी कोणती संख्या येईल ? *
2 points
2)  खालील संख्या मालेतील  अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास  किती मूळ संख्या तयार होतील ?                                                            31  ,  59  ,  35  ,  19  ,  17  ,  34,  16 ,  89,  74 *
2 points
3) 5,4,6,9,3,2,4,5,4,7,3,4,5,3,3,4,7,5,4,1,9,7  या संख्या मालिकेत 5  नंतर  लगत 4  आहे  परंतु 4 नंतर   लगत 7  नाही  असा 5  अंक किती वेळा आला आहे ? *
2 points
4)  9/2 , 9/4 , 9/1 , 9/6 , 9/8 , 9/7, 9/3  या अपूर्णकाचा चढता क्रम लावल्यास मध्यभागी  येणाऱ्या  अपूर्णांका च्या   अंश  व    छेद  यामध्ये फरक दर्शवणारा पर्याय निवडा. *
2 points
5) 34,82,92,55,75,77,40,94,74  या संख्या मालिकेत प्रत्येक संख्येतील एकक व दशक स्थानी  असलेल्या अंकाचा गुणाकार वर्ग संख्या येतात अशा एकूण संख्या किती ? *
2 points
6) 94234 , 94212 , 94242 , 94213 , 94233  या संख्या मालिकेचा  चढता क्रम लावल्यास मध्यभागी येणार्या संख्येस खालीलपैकी कोणत्या संख्येने नि: शेष भाग जातो ? *
2 points
7) खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?                                                                                                                         13  ,  17 , 25  ,  32  ,  37 ,     ? *
2 points
8) 15 ,4 , 0 , 5 , 2  या अंकापासून तयार होणारी लहानात लहान चार अंकी संख्या कोणती ? *
2 points
9) 56, 63 , 28, 14, 21, 49, 77, 714, 707 या संख्या मालिकेत 7  ने  निशेष भाग जाणाऱ्या समसंख्या किती ? *
2 points
10 )  खाली दिलेल्या वेळेनुसार  एकूण किती वेळेला घड्याळात  लघुकोन तयार होईल ? 9  वाजता , 3  वाजता , 1  वाजता ,5.25 p.m. 7.25 pm  11  वाजता,  चार वाजता ,  पाच वाजता ,  दहा वाजता, *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.