5. अणूचे अंतरंग | आठवी सामान्य विज्ञान | ऑनलाईन टेस्ट
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - विज्ञान
निर्मिती- गुरुमाऊली टीम
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
1. पाणी ..............आहे ? *
2 points
2. हेलियम  ..............आहे ? *
2 points
3. अणूविषयी संकल्पना 2500 वर्षाहून  जुनी आहे *
2 points
4. द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला एक मर्यादा असते, असे  ........... यांनी सांगितले ? *
2 points
5. अणुसंरचनेचे पहिले प्रारूप..........यांनी मांडले ? *
2 points
6. .............यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला ? *
2 points
7. द्रव्य लहान कणांचे बनलेले असतेव ह्या कणांना कापता येत नाही असे मत कोणी मांडले  ? *
2 points
8. कणाद हे कोणत्या देशाचे होते ? *
2 points
9. जॉन डाल्टन हे कोणत्या देशाचे होते ? *
2 points
10. जे. जे. थॉमसन हे कोणत्या देशाचे होते ? *
2 points
11.कणाद यांनी केंव्हा आपले तत्त्वज्ञान मांडले ? *
2 points
12.डेमोक्रिटस यांनी केंव्हा आपले तत्त्वज्ञान मांडले ? *
2 points
13.जॉन डाल्टन यांनी सुप्रसिद्ध अणुसिद्धांत  केंव्हा  मांडले ? *
2 points
14.अणुसंरचनेचे पहिले प्रारूप  केंव्हा  मांडले ? *
2 points
15. अणुसिद्धांतनुसार  द्रव्य अणूंचे बनलेले असते ? *
2 points
16. अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात ? *
2 points
17. एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसमान नसतात ? *
2 points
18. भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात ? *
2 points
19. भिन्न मूलद्रव्यांचे  वस्तुमान सारखे  असते ? *
2 points
20. ॠणप्रभारित कणांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा ..............पट कमी असते ? *
2 points
21. प्लम पुडिग प्रारूपानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ॠणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले नसतात ? *
2 points
22. अर्नेस्ट रूदरफोर्ड यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध विकीरण प्रयोगाने अणूच्या अंतरंगाचा वेध घेतला व सन ................. मध्ये अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले.? *
2 points
23. रूदरफोर्ड यांनी प्रयोगासाठी किती जाडीचा सोन्याचा पत्रा घेतला ? *
2 points
24. अणूच्या केंद्रभागी ...........प्रभारित केंद्रक असते  ? *
2 points
25. केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ............... प्रभारित कण परिभ्रमण करीत असतात ? *
2 points
26.  अणूप्रारूप मध्ये सर्व इलेक्ट्रॉनांवरील एकत्रित ॠणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभाराएवढाअसल्याने विजातीय प्रभारांचे संतुलन होऊन अणू हा विद्युतदृष्ट्या ................ असतो.? *
2 points
27.  अणूप्रारूप मध्ये परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक ह्यांच्या दरम्यान पोकळी असते? *
2 points
28. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युतप्रभारित वस्तूची ऊर्जा जास्त  होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे.? *
2 points
29. वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या विद्युतप्रभारित वस्तूची ऊर्जा कमी   होते असा भौतिकशास्त्रातील प्रस्थापित नियम आहे.? *
2 points
30.  डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी केंव्हा  अनुप्रारूप मांडले ? *
2 points
31.  बोरच्या नुसार अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात. ? *
2 points
32. बोरच्या नुसार  विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर नसते.? *
2 points
33. बोराच्या नुसार इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरकाइतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. ? *
2 points
34. केंद्रक व केंद्रका बाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो.? *
2 points
35.अणूचे केंद्रक ऋणप्रभारित असते ? *
2 points
36. केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अवअणुकण असतात. एकत्रितपणे त्यांना ............. म्हणतात.? *
2 points
37. प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण असून केंद्रकावरील धनप्रभार हा त्याच्यातील ............मुळे असतो ? *
2 points
38. अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्यामूलद्रव्याचा ............? *
2 points
39. अणूंअंक .........संज्ञाने दर्शवितात ? *
2 points
40. न्यूट्रॉन संख्येसाठी ’........... ही संज्ञा वापरतात ? *
2 points
41. एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे .............असते ? *
2 points
42. 1 u =...................? *
2 points
43.हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुमारे ........ इतकेआहे ? *
2 points
44. एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे ............ इतके आहे ? *
2 points
45. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा ............. होय. ? *
2 points
46.  अणुवस्तुमानांक ........... ह्या संज्ञेने दर्शवितात ? *
2 points
47. K कवचात जास्तीत जास्त  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
48. L कवचात जास्तीत जास्त  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
49. M कवचात जास्तीत जास्त  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
50. N कवचात जास्तीत जास्त  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
51.  निऑन च्या  L कवचात किती  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
52.  ब्रोमीन च्या  N कवचात किती  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
53.  अरगॉन च्या M कवचात किती  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
54.  क्लोरिन च्या M कवचात किती  इलेक्ट्रॉन सामावू शकतात ? *
2 points
55.संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या ? *
2 points
56. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन होय ? *
2 points
57. ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्याचार किवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते ? *
2 points
58. ज्या मूलद्रव्यात चार किवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात, ती उणीवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते ? *
2 points
59. ............ चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीजनिर्मिती साठी होतो ? *
2 points
60. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये ......... मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग होतो ? *
2 points
61. गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचारांमध्ये ............ चा उपयोग होतो.? *
2 points
62. ............किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चीरा शोधण्यासाठी होतो ? *
2 points
63. ............... ह्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी होतो ? *
2 points
64. न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किवा जड पाणी यांचा संचलक किवा मंदक म्हणून वापर केला जातो ? *
2 points
65. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअमइत्यादींच्या कांड्या नियत्रक म्हणून वापरतात.? *
2 points
66. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात ........... रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे ? *
2 points
67. भारतामध्ये आठ ठिकाणच्या अणुवीजनिर्मिती केंद्रांमध्ये एकूण ............ अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत ? *
2 points
68. अप्सरा ही  भारतातील पहिली अणुभट्टी आहे ? *
2 points
69. न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअम इत्यादींच्या कांड्या नियत्रक म्हणून वापरतात.? *
2 points
70. अन्नपदार्थाचे  सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होत नाही ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.