16. Word Problems : Mixed Problems | Fourth Maths | Online Test | चौथी सेमी गणित
Online Test - Std. 4th
Sub : Maths
Created By : Gurumauli Team
घटक- शाब्वदिक उदाहरणे - मिक्स - पान नं.49
www.gurumauli.in
Sign in to Google to save your progress. Learn more
Student Name *
संपूर्ण नाव लिहावे.
School Name *
शाळेचे नाव लिहावे.
1. There are a total of 40,300 trees in a forest. Of these, 15,600 are teak trees, 12,700 are subhabali trees and others. So how many other trees are there in that forest?  ( एका जंगलात एकूण ४०,३०० झाडे आहेत. त्यांपैकी १५,६०० झाडे सागवानाची, १२,७०० झाडे सुभाबळीची व बाकीची इतर झाडे आहेत, तर त्या जंगलात इतर झाडे किती आहेत?) *
2 points
2. Rohan spent Rs 25,890 on computers and Rs 16,270 on printers and scanners. There was some cost for the construction of this material. Rohan had a total cost of Rs 48,000. So how much did he spend on construction and transportation?  ( रोहनने संगणक खरेदी साठी २५,८९० रुपये आणि प्रिंटर, स्कॅनर यांसाठी १६,२७० रुपये खर्च केले. या साहित्याची बांधाबांध वाहतूक यांसाठी काही खर्च झाला.रोहनला एकूण ४८,००० खर्च आला, तर त्याने बांधाबांध व वाहतुकीसाठी किती खर्च केला?) *
2 points
3. 33,550 saplings were prepared in one nursery. Of these, 11,657 were mango seedlings, 10,659 teak seedlings and other types of seedlings. So how many other types of seedlings were there?  ( एका रोपवाटिकेत ३३,५५०  रोपे तयार करण्यात आली. त्यांपैकी ११,६५७ आंब्याची रोपे,  १०,६५९ सागवानाची रोपे व बाकीची इतर प्रकारची रोपे होती, तर इतर प्रकारची रोपे किती होती?) *
2 points
4. The seating capacity of a playground is 20,770. If 8,960 women and 10,550 men were present in a match, how many seats were vacant?  (एका खेळाच्या मैदानाची आसनक्षमता २०,७७० आहे. एका सामन्याच्या वेळी ८,९६०  स्त्रिया व १०,५५० पुरुष हजर होते, तर किती आसने रिकामी होती?) *
2 points
5. Rambhau had Rs. 16,000. If they bought kadaba worth Rs 8,450 and animal feed worth Rs 4,300, how much money do they have left?  ( रामभाऊंजवळ १६,००० रुपये होते. त्यांनी ८,४५० रुपयांचा कडबा व ४,३००  रुपयांचे पशुखाद्य खरेदी केले, तर त्यांच्याजवळ किती रुपये उरले?) *
2 points
6. Lalitaben donated Rs. 76,000 to a hospital. Out of this, equipment worth Rs. 45,700 and medicines worth Rs. 21,000 were purchased, but how much was left?   ललिताबेन यांनी एका हॉस्पिटलला ७६,००० रुपये देणगी दिली. त्यातून ४५,७०० रुपयांची उपकरणे आणि २१,००० रुपयांची औषधे खरेदी केली, तर किती रक्कम शिल्लक राहिली? *
2 points
7. In one garden there were 15,450 mango trees, 13,740 chanterelles and some other trees. If there were a total of 35,000 trees in the garden, how many other trees were there?  (एका बागेत आंब्याची १५,४५० झाडे व फणसाची १३,७४० झाडे व इतर काही झाडे होती. बागेत एकूण ३५,००० झाडे असल्यास इतर झाडे किती होती?) *
2 points
8. Sameer had Rs. 50,000. Of this, Rs 30,500 was spent on mother's hospital and Rs 13,900 on agriculture. So how much money did he have left?  ( समीरकडे ५०,००० रुपये होते. त्यातील ३०,५०० रुपये आईच्या दवाखान्यासाठी व १३,९०० रुपये शेतीसाठी खर्च केले. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले?) *
2 points
9. While constructing the shed, Uttamrao spent Rs. 19,800 for materials, Rs. 65,900 for space and some for labor. If a total of Rs 95,000 was spent, how much did you have to pay for the wages?  ( उत्तमराव यांनी शेड बांधताना साहित्यासाठी १९,८०० रुपये, जागेसाठी ६५,९०० रुपये व मजुरीसाठी काही खर्च झाला. एकूण ९५,००० खर्च झाला असल्यास मजुरीसाठी किती रुपये द्यावे लागले?  ) *
2 points
10. Ajay had a total of Rs. 60,000. With that money he bought Rs 25,000 from Kolhapur and Rs 23,000 from Sangli, so how much money did he have left?  ( अजय कडे एकूण ६०,००० रुपये होते. त्या पैशातून त्याने कोल्हापूरहून २५,००० ची खरेदी केली व सांगली हून २३,००० ची खरेदी केली ,तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले?) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.