स्कॉलरशिप नवोदय परीक्षा टेस्ट 188
Sign in to Google to save your progress. Learn more
Email *
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
दोन सम संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार .......
संख्याच असते
*
2 points
खालीलपैकी गटात न बसणारा भारतीय सौर वर्षातील महिना ओळखा *
2 points
इंग्रजी वर्षातील किती महिने 31 दिवसाचे आहेत  *
2 points
इष्टिकाचितीला किती शिरोबिंदू असतात *
2 points
लांबी, रुंदी आणि उंची समान असणाऱ्या आकृतीला काय म्हणतात *
2 points
2.5 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? *
2 points
खालीलपैकी कोणती आकृती असममित होऊ शकेल *
2 points
खालीलपैकी कोणते इंग्रजी अक्षर सममित आहे *
2 points
7 वाजून 30 मिनिटे झाली असता घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये खालीलपैकी कोणता कोन असेल *
2 points
8500 पैसे= किती रुपये *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.