१९. हें कोण गे आई ? (चौथी)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता चौथी
विषय - मराठी
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
तालुका *
तालुक्याचे नाव लिहावे.
जिल्हा *
जिल्ह्याचे नाव लिहावे.
1. पाखरांसारखे शीळ कोण वाजवत आहे? *
2 points
2. देवळाजवळ कोणते झाड आहे? *
2 points
3. कवितेत घडलेल्या सर्व घटना कोणामुळे घडल्या? *
2 points
4.  पाखरांना कोण लाजवत होते? *
2 points
5. चिंचांच्या शेंड्यांना कोण हलवत होते? *
2 points
6. वडांच्या दाढ्यांना कोण हलवत होते? *
2 points
7. झाडांच्या सावल्या कोठे हलू लागल्या? *
2 points
8. 'पारंबी' या शब्दासाठी कवीने कवितेत कोणता शब्द वापरलेला आहे? *
2 points
9. कवितेत 'मंडळ' हा शब्द कोणत्या अर्थाने आलेला आहे? *
2 points
10. जांभळी - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
11. मोडकें - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
12. वेळूंच्या - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
13. गडाच्या - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
14. वडांच्या - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
15. चिंचांच्या - *
पर्यायातून शब्द निवडून योग्य जोडी जुळवा.
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.