१७. दुखणं बोटभर ६
इयत्ता सहावी विषय मराठी
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
१. लेखिकेला कोठे दुखापत झाली होती? *
2 points
२. लेखिका बत्त्यात काय ठेचत होती? *
2 points
३. लेखिकेच्या कोणत्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती? *
2 points
४. लेखिकेने बोटाचे दुखणे कमी व्हावे म्हणून केलेल्या उपचाराचा योग्य क्रम लावा :  १) तेल मालिश केले.२) मलम लावले.३) डॉक्टर कडे गेल्या. ४) गरम पाण्याने शेकले. *
2 points
५. बोटाचा ताठा कमी व्हावा म्हणून लेखिकेने काय केले? *
2 points
६. लेखिकेला डॉक्टर कडे जाण्याचा सल्ला कोणी दिला? *
2 points
७. बोटाने कोणता मराठी बाणा दाखवला? *
2 points
८. लेखिकेने दुखऱ्या बोटावर किती महिने खर्च केला? *
2 points
९. लेखिकेच्या बोटाचा फोटो कोणत्या किरणांद्वारे काढला? *
2 points
१०. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा: पोटात गोळा येणे *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.