प्रशासकीय कर्मचारी फीडबॅक
दयानंद कला महाविद्यालय, लातूर - फीडबॅक समिती 2019-20 - प्रशासकीय कर्मचारी फीडबॅक

प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांनी दि. 06 ऑगस्ट, 2019 रोजी प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी दि. 06 सप्टेबर, 2019 आपल्या कार्यभारास एक महिना पूर्ण केला. एका महिन्यातील त्यांची कार्यालयीन कामावरती पकड, महाविद्यालयाची शिस्त, प्राध्यापकांवरील नियंत्रण, संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय समन्वय महाविद्यालयाची व वर्गखोल्यांची स्वच्छता, प्रशासकीय कामाचा उरक, शैक्षणीक उपक्रम व कार्याचा उरक या विषयी प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा फीडबॅक.
1) कार्यालयाची स्वच्छता *
2) कार्यालयाच्या प्रत्येक टेबलवरील नियंत्रण *
3) संस्था कार्यालय व महाविद्यालयीन कार्यालय यांच्यात समन्वय साधण्यातील यश *
4) प्रशासकीय कार्याची गतिमानता वाढवण्यासाठी प्रयत्न *
5) प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या अडचणी समजून घेण्यासाठीचे प्रयत्न *
6) प्राचार्य व कार्यालयीन अधिक्षक यांचा समन्वय *
7) ग्रंथालयातील प्रशासकीय कर्मचाऱ्यावरील नियत्रंण *
8) प्रशासकीय कर्मचाऱ्यावरील नियत्रंण *
9) कार्यालयीन भेटीची वारंवातीता कशी आहे. (एका महिन्यातील) *
10) प्रशासकीय कार्यातील समस्या समजून घेण्याची क्षमता *
प्रशासकीय कर्मचारी सूचना , मत, शिफारसी : *
Your answer
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy