१) मकर संक्रांत हा सण कोणत्या इंग्रजी महिन्यात येतो?
*२) मकर संक्रांत हा सण कोणत्या मराठी महिन्यात येतो?
*३) मकर संक्रांत या सणाला शुभेच्छा देण्यासाठी आपण काय म्हणतो?
*४) मकर संक्रांती या सणात सुगडामध्ये कोणकोणते धान्य टाकलेले असते?
*५) मकर संक्रांती या सणाला सूर्याची कोणते आयन सुरू होते?
*६) मकर संक्रांत सणाला सूर्य कोणत्या राशीत प्रवेश करतो?
*७) मकर संक्रांत हा सण दर वर्षी कोणत्या तारखेला येतो?
*८) मकर संक्रांत हा सण लीप वर्षात कोणत्या तारखेला येतो ?
*१०) मकर संक्रांत या सणाला हिमाचल प्रदेश व पंजाब मध्ये काय म्हणतात?
*