घटक ४. मूलभूत हक्क भाग-१ (सातवी नागरिकशास्त्र)
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता सातवी
विषय - नागरिकशास्त्र
निर्मिती- प्रविण & जयदिप डाकरे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. *
2 points
2. कोणत्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही? *
2 points
3. कोणत्या हक्कानुसार भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहेत? *
2 points
4. कोणत्या हक्कानुसार पिळवणुकीच्या सर्व प्रकारावर बंदी घातली आहे? *
2 points
5. कोणत्या हक्कानुसार आपल्या आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे? *
2 points
6. कोणत्या हक्कानुसार संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे? *
2 points
7. कोणत्या हक्कानुसार 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे? *
2 points
8. कोणत्या हक्कानुसार बालकांना कारखाने , खाणी यासारख्या ठिकाणी नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही? *
2 points
9. कोणत्या हक्काने वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेता येत नाही? *
2 points
10. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचा ही समावेश करण्यात आला आहे. *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.